scorecardresearch

सुषमा अंधारे

शासकीय नोकरीचा राजीनामा देत सुषमा अंधारे (Sushma Andhare) या फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रसारासाठी कार्यरत होत्या. आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक आणि रोखठोक मते मांडणाऱ्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवला होता.

जूलै २०२२ मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यावर अल्पावधीत शिवसेनेच्या (Shivsena) फायर ब्रँड नेत्या आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विश्वासू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
sushma andhare raj thackeray
“तेव्हापासून ही बाई हवेत उडू लागली आहे”, सुषमा अंधारेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचा हल्लाबोल

सुषमा अंधारे यांच्या राज ठाकरेंवरील टीकेला मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sushma Andharens response to Raj Thackerays lav Re To Video
Sushma Andhare On Raj Thackeray: राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’वर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर!

Sushma Andhare vs Taj Thakre: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल (१२ मे) ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी प्रचार…

sushma andhare on raj thackeray (1)
“माझ्या नावाची सुपारी मिळणे…”, सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाल्या, “रमेश किनी हत्याकांड, कोहीनूर मिल आणि…”

मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात”,…

Women leaders, parties, campaigning,
राज्यातील प्रचारात सर्वपक्षीय महिला नेत्या आक्रमक

हैद्राबाद येथे एमआयएमच्या ओवेसी बंधूंच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या भाजपच्या नवनीत राणा आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत.

The helicopter that came to take Thackeray group leader Sushma Andhare in Mahad
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना महाडमध्ये घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश! | Sushma Andhare

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना महाडमध्ये घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश! | Sushma Andhare

thane lok sabha marathi news, rajan vichare latest marathi news
“राजन विचारे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन केल्याने एम.के. मढवी यांना अटक”, सुषमा अंधारे यांची टीका

शिवसेनत फूट पडल्यानंतर एम. के. मढवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. खासदार राजन विचारे यांचे ते निकटवर्तीय आहेत.

If they do not get candidate then how will they fight says Sushma Andhare
यांना उमेदवार मिळेना, मग लढणार कसे? – सुषमा अंधारे 

महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर यांना एक भ्र शब्दही काढता आला नाही. ही शिंदे सेना नाही तर विकृत सेना…

shiv sena sushma andhare slams amruta fadnavis
“अमृता फडणवीस माझी भावजय आहे, म्हणून…”, सुषमा अंधारे अमृता फडणवीसांबद्दल नेमकं काय म्हणाल्या?

“अमृता फडणवीस माझी भावजय आहे, म्हणून…”, सुषमा अंधारे अमृता फडणवीसांबद्दल नेमकं काय म्हणाल्या?

What Sushma Andhare Said?
उद्धव ठाकरेंची शिवसेना लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार?, सुषमा अंधारेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या..

सुषमा अंधारे यांनी आपण कुठलीही निवडणूक लढवणार नाही असंही म्हटलं आहे.

संबंधित बातम्या