Page 2 of स्वाभिमानी News

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वसंतदादा कारखान्यावर धडक दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेली तिसरीही बैठक निष्फळ ठरली.

गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या…

राज्यातील साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपये देण्याबाबत कारखानदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी…

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात होतं.

“मी भूमिका मांडणे चळवळीच्या दृष्टीने घातक आहे, तर…”, असेही रविकांत तुपकर यांनी भाष्य केलं.

मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं.

“पुण्यात ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे, तेव्हा…”, असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं.

राजू शेट्टी म्हणाले, सरकार कोणाचंही असो, आम्ही छोटे पक्ष चळवळीच्या माध्यमातून जे प्रश्न मांडतोय, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे.

“अनेक वर्षापासून मला संघटनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे”, असेही तुपकर यांनी सांगितलं.