scorecardresearch

तापसी पन्नू News

तापसी पन्नू हीसुद्धा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तापसीने प्रामुख्याने तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिला गमतीने ‘फ्लॉप नायकांची देवी’ असंसुद्धा म्हणतात कारण तिने अनेक दक्षिण-भारतीय फ्लॉप नायकांबरोबर बरेच चित्रपट केले आहेत. तापसी अशा अभिनेत्रींपैकी एक आजे जीचे २०११ या एकाच वर्षात तब्बल ७ चित्रपट प्रदर्शित झाले. पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात मीनल अरोरा ही भूमिका साकारल्यानंतर तापसी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तापसीने २००४ मध्ये चॅनल V च्या टॅलेंट शो गेट गॉर्जियसमध्ये भाग घेऊन तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक प्रिंट आणि टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये दिसली. २०१० मध्ये तापसीने मॉडेलिंग सोडून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. “झुम्मंडी नादम” या तेलगू चित्रपटातून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. तापसीने २०१३ मध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘बेबी’, ‘पिंक’, ‘रनिंग शादी’, ‘दिल जुंगली’ आणि ‘जुडवा २’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.Read More
Misha Agarwal Suicide Taapsee Pannu says she feared this day would come pps 98
फॉलोअर्स कमी झाल्यामुळे २४ वर्षांच्या मिशा अग्रवालची आत्महत्या, तापसी पन्नू चिंता व्यक्त करत म्हणाली, “एक दिवस असा येईल जेव्हा…”

Taapsee Pannu On Misha Agarwal Suicide: मिशा अग्रवालच्या आत्महत्येचं कारण समोर येताच तापसी पन्नूला बसला धक्का, काय म्हणाली? वाचा…

Bollywood Movies
‘स्त्री २’, ‘खेल खेल में’ की ‘वेदा’, कोणत्या चित्रपटाने अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंगमध्ये मारली बाजी? जाणून घ्या

Bollywood Movies: सिनेमागृहात लवकरच ‘स्त्री २’, ‘खेल खेल में’, ‘वेदा’ हे चित्रपट दाखल होणार असून अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

Katrina Kaif
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपट पाहताच कतरिना कैफ दीर सनी कौशलला म्हणाली, ‘माझं तुला वचन…’

Fir Aayi Haseen Dilruba: सनी कौशलची महत्वाची भूमिका असलेला ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कतरिना कैफने आपल्या भावना…

indian hindi language romantic thriller phir aayi hasseen dillruba movie review
Phir Aayi Hasseen Dillruba Review : रंगतदार चढती भाजणी

मसी – तापसी पन्नू या दोघांबरोबरच नव्याने दाखल झालेल्यांपैकी अभिमन्यूची व्यक्तिरेखा या दोघांच्या तुलनेत नव्या असलेल्या अभिनेता सनी कौशलने विलक्षण…

Taapsee Pannu
तापसी पन्नू बॉलीवूडमध्ये मिळणाऱ्या वागणुकीबद्दल म्हणाली, “मी त्याची किंमत मोजायला…”

“जे चुकीचे आहे, त्याविरोधात उभी राहिली आहे. आजकाल लोक कोणतीही गोष्ट समजून न करता, खूप लवकर बाजू घेतात.”

Taapsee Pannu wedding outfits designed by her friend she never wanted to wear lehenga like other actress
डिझायनर नव्हे, तर ‘या’ व्यक्तीने बनवलेला तापसी पन्नूच्या लग्नाचा ड्रेस; अभिनेत्री म्हणाली, “इतर अभिनेत्रींसारखा लेहेंगा…”

तापसीने तिच्या या खास दिवशी इतर अभिनेत्रींसारख्या लेहेंग्याची निवड न करता पारंपरिक सलवार कमीजची निवड केली होती.

Taapsee Pannu broke silence on secret wedding with Mathias Boe
बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न करण्याबाबत तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “माझा जोडीदार…”

मॅथियास बो याच्याशी २३ मार्च रोजी तापसी पन्नूने बांधली लग्नगाठ, लग्नाची माहिती लपवल्याबद्दल म्हणाली…