scorecardresearch

तलाठी News

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्हाला तलाठी (Talathi) संबधीत बातम्या वाचायला मिळतात. गावातील जमिनींचा पिकांचा हिशेब ठेवणारा हिशेबनीस म्हणजे तलाठी. महसूल अधिनियमाच्या १९६६च्या कायदान्वे सध्याची तलाठी व्यवस्था काम करचेय तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रास साझा किंवा सज्जा असे म्हटले जाते. गावातील जमिनीच्या प्रत्येक इंच जागेची नोंदणी ठेवणे जलस्त्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठी पदाचे मुख्य काम आहे. त्यामुळे हे पद महत्त्वाचे आहे.


महसुली यंत्रणेत सध्या २१ प्रकारचे नमुने त्यासाठी आहेत. त्यातील ७ क्रमांकाचा नमुना जमिनीचा अधिकार दाखविणारा आणि १२ क्रमांकाचा नमुना पिकांची नोंद सांगणारा. या दोन्ही नमुन्यांच्या तपशिलांचा मिळून तयार होतो ‘सातबारा’. त्याच्या नोंदी घेणारी व्यक्ती म्हणजे तलाठी. खरे तर घेतलेल्या नोंदी मंजूर करण्याचे अधिकार तलाठ्यांकडे नाही, तर ते मंडळ अधिकाऱ्यांकडे असतात. पण लोकांचा संपर्क आणि गावातील अनेक प्रकारची कामे करणारा असल्याने तोच सारे काही करतो, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे.


महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षे दरम्यान असावे आणि त्यांच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र तलाठी अधिसूचना २०२३ नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. तलाठी भरतीसंबधीत बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
talathi Bharti 1700
शासकीय नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ नोकरभरतीस हिरवी झेंडी; हजारो पदे, काही शासकीय कर्मचारी…

राज्यात १ हजार ७०० पेक्षा अधिक तलाठी पदाच्या जागा भरल्या जाणार असून भरती प्रक्रियेस सुरुवात झाल्याचे मंत्री बावनकुळे सांगतात.

Talathi Recruitment Priority Revenue Servants Maharashtra Minister Bawankule Decision
तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य…

Chandrasekhar Bawankule : महसूल सेवकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून सरकारने त्यांना आता तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर…

Theft at Talathi office in Bhave Hall in Dombivli
डोंबिवलीत भावे सभागृहातील तलाठी कार्यालय फोडून महसूल कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न; मंडल अधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल

दरवाजा फोडल्यानंतर भूमाफियाने बाहेर पडल्यानंतर जाताना दरवाजाला नवीन कुलूप लावले. मग तेथून पळ काढला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

A separate login ID will be provided for the officer working in the post
‘ई-ऑफिस’च्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना चाप बदली; रजेच्या कालावधीत अधिकाऱ्यांचे ‘लाॅगिन’ रद्द, भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

बदली किंवा रजेवर असताना त्यांचे ‘लाॅगिन आयडी’ बंद करण्यात येणार असून, या कालावधीत त्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र ‘लाॅगिन…

pune corruption news clerk caught by acb taking bribe for property document
निवृत्तीला दोन महिने असताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात! महसूल सहाय्यकही अडकला

गलेलठ्ठ वेतन आणि भरपूर वर कमाई असताना काही कर्मचाऱ्यांना पैश्याचा मोह कसा नडतो याचे मासलेवाईक उदाहरण सिंदखेड राजामधील लाच लुचपत…

The district administration has taken strict steps due to the violation of etiquette during Chief Minister Devendra Fadnavis visit to Sindhudur
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार भंग; तलाठ्यांच्या सत्कारामुळे प्रशासनात खळबळ, त्यांचा पाठिराखा कोण?

सुरक्षेतील त्रुटी आणि नियंत्रणातील कमतरतेबद्दल अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Talathi office, Tarapur , old building ,
प्रशासनाच्या आदेशाला बगल, नवीन कार्यालय असताना नांदगाव तर्फे तारापूर येथील तलाठी कार्यालय जुन्याच इमारतीत

पालघर जिल्ह्यातील नांदगांव तर्फे तारापुर येथील तलाठी कार्यालय हे जुनाट व अपुर्‍या जागेतील समाजमंदिर येथे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

Thane district agitation of Talathi called off Work income certificate
ठाणे जिल्ह्यात उत्पन्नाचे दाखले देण्याचे काम सुरू; नागरीक, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठींचे आंदोलन मागे

यामुळे वैद्यकीय कामासाठी रुग्णांना, शिष्यवृत्ती व स्पर्धा परिक्षांचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना उपत्न्न दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा…

rti talathi fined marathi news
माहिती अधिकारात माहिती नाकारली, विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड

माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे.