Page 3 of तालिबान हल्ला News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीविषयी भाष्य करताना भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालिबान्यांना गंभीर इशारा दिला आहे.

तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी नागरिकांची खाती सुरक्षित ठेवण्यासाठी Facebook, Twitter आणि LinkedIn कडून महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.

शायर मुनव्वर राणा यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी अंंमल प्रस्थापित केल्यानंतर चालवलेल्या जल्लोषाचं समर्थन केलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये नेमकी शासन व्यवस्था आणि सरकार कसं असेल, याची चर्चा सुरू झाली असून त्याविषयी तालिबानी कमांडरनं स्पष्टीकरण दिलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी धुमाकूळ घातला असताना माजी उपराष्ट्राध्यक्षांच्या एका ट्वीटमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रेहमान बर्क यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, तर रशियाने मात्र तालिबानचं कौतुक केलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता सत्तांतर कसं होणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी धुसखोरी करून देश ताब्यात घेतल्यानंतर मलाला युसूफझईने त्यावर चिंता व्यक्त करताना जागतित शक्तींना आवाहन केलं आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवरून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवादी एक एक करत शहरांवर ताबा मिळवत आहे. आता तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्ताच्या काबुलमध्ये प्रवेश केला आहे.