
अफगाणिस्तानमधील तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत.
न्यूयॉर्कमधील एका भाषणामध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भातील हा किस्सा सांगितला.
अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान चेहरा झाकणे अनिवार्य करणारा आदेश गुरुवारी (१९ मे) जारी करण्यात आला.
अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना, पाकिस्तानचा हस्तक्षेप, देशाची अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर तालिबाननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अफगाण विद्यापीठांमध्ये तालिबानकडून मुला-मुलींच्या सहशिक्षणावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.
एका अफगाण शाळकरी मुलगी म्हणते, “मी उद्ध्वस्त झाले. सगळीकडे फक्त अंधार आहे.”
अफगाणिस्तानमध्ये ४०० क्रीडा प्रकारांना मंजुरी देण्यात आली आहे. शरीया कायद्याच्या विरोधात न जाणाऱ्या खेळांना परवानगी असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं…
अफगाणिस्तानवर तालिबान्यांचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर काबूल सोडताना आलेला थरारक अनुभव पॉपस्टार आर्यानानं सांगितला आहे.
अमेरिकेतील ९/११ हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं होतं.
तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या अनेक कुटुंबांना लवकरात लवकर देश सोडून पाकिस्तानात जायचं आहे. परंतु, पाकिस्तानच्या भूमिकेमुळे अफगाणी नागरिक अडचणीत आले आहेत.
अफगाणिस्तानचे आघाडीचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी निगारा यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हवाल्याने ट्विटच्या माध्यमातून हे वृत्त दिलं आहे.
RSS बाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या खळबळजनक विधानावर टीका-टिपण्ण्याचं सत्र सुरु झालेलं असताना चंद्रकांत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय
तालिबानच्या क्रूरतेच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण, एक महिला पोलीस अधिकारी असलेल्या खातिरा हाश्मी हिच्यावरील अत्याचाराचा कहर झाला.
क्वॉरंटिनो हा इंस्टाग्रामवर आपल्या करोना लसीकरणाच्या विरोधकांवरच्या विनोदांसाठी प्रसिद्ध आहे. आता त्याने आपल्या फॉलोअर्सच्या मदतीने
एस जयशंकर यावेळी बोलताना म्हणाले की, “अफगाणिस्तान प्रकरणी सरकारसह सर्व राजकीय पक्षांचा समान दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे, अफगाणिस्तान आणि आपली मैत्री…
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले कि, “तालिबान आपल्या शब्दावर ठाम राहिले नाहीत. त्यांच्या नेत्यांनी…”
अफगाणिस्तानमधील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत…
अफगाणिस्तानात तालिबानची दहशत असली तरी पंजशीरवर ताबा मिळवण्यात अपयश आलं आहे. कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबान्यांना इशारा दिला आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लोकांचं स्थलांतर कोणतीही दुर्घटना न होता करण्यासाठी काबुलमधील अमेरिकन दूतावासाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणाला येता येईल?याबाबतचा तपशील…
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केलं. आता अशरफ घनी यांच्या भावाने तालिबानशी हातमिळवणी केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.