Page 5 of तालिबान News

सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणे म्हणजे मृत्यूशी गाठ अशी पाकिस्तानात पश्तुन समाजाची स्थिती असताना याच समाजातील दोन नेते निवडणुकीत जिंकून आले.

तालिबानने गुरुवारी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.

ट्विटरच्या पेड ब्लू टिक योजनेचा तालिबानच्या कट्टरपंथीयांकडून वापर होत आहे.

नबीजादा या फक्त ३२ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्या काबूलमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

अफगाणिस्तामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ झाली आहे. मात्र, तालिबानच्या या अत्याचाराविरोधात या जागतिक स्तरावर आवाज का उठवला जात नाही, असा…

अफगाणिस्तानमधील तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाने बुधवारी हत्या प्रकरणातील एका दोषीला फाशी दिली.

न्यूयॉर्कमधील एका भाषणामध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भातील हा किस्सा सांगितला.

तालिबानी सरकार विरोधात प्रतिकार सुरू ठेवण्याचा अफगाणिस्तानातील महिला संघटनेचा निर्धार

अफगाणिस्तानच्या राजधानीत, काबूल इथे १५ ऑगस्ट रोजी तालिबानी राजवट प्रस्थापित झाली… त्यानंतरच्या वर्षभरात काय घडते आहे?

तालिबानी शासन आल्यापासून अफगाणिस्तानातील राजकीय तसेच सामाजिक स्थितीत मोठा बदल झाला आहे.

अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ठार केलं आहे.