तरूण गोगोई News

गौरव गोगोई यांनी त्यांचे वडील आणि काँग्रेसचे तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे राजकारणात प्रवेश केला. पक्षात त्यांची प्रतिमा लोकप्रिय झाल्यानंतर…

आसामच्या जोरहाट लोकसभा मतदारसंघात भाजपा विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे या…

एकाच पक्षाला दुसऱ्यांदा निवडून न देण्याची तामिळनाडूतील परंपराही मोडीत निघाली आहे.

आसामातूनच राज्यसभेवर जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.

आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी व्यक्त केला संताप

साधारण पाच ते सहा महिन्यांपासूनच आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी त्यांची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असल्याचे जाहीर केले.

नरेंद्र मोदी यांची आसाममधील प्रचारात भूमिका; राज्याच्या विकासासाठी त्रिसूत्री

देशावर एकच विचारसरणी लादण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही गोगोई म्हणाले.
आसाममध्ये कसलाच विकास झाला नाही, असे सांगत मोदी देशातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत.
नीती आयोगाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर आधारित विचारवंतांच्या गटाचे स्वरूप येणार असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी मंगळवारी येथे…

आसाम राज्यात मंगळवारी बोडो अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल ४८ नागरिक ठार झाल्याचे समजत आहे. मंगळवारी संध्याकाळपासून बोडो अतिरेक्यांनी हत्येच्या या…

बोडोलँडच्या स्वतंत्र राज्यनिर्मितीला बगल देत स्वायत्ततेच्या नावाखाली आपले नियंत्रण राखण्याची काँग्रेसची नीती या प्रदेशातील हिंसाचाराला चालना देत आहे.