Page 22 of टाटा समूह News

अब्दुल सत्तार म्हणतात, “खरंतर मला आश्चर्य वाटतंय आदित्य ठाकरेंचं. तो प्रकल्प…!”

राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांनी टाटाचा एअरबसचा प्रकल्प नागपूरला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पुढच्या काळात मिहानला सुगीचे…

रतन टाटा यांचा काही दिवसांपूर्वीच पीएम केअर फंडाच्या विश्वस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

टाटा स्टीलने मोठी विलीनीकरण योजना (मेगामर्जर प्लॅन) आखली आहे. ती योजना नेमकी काय आहे, कशी पार पडेल, याबद्दल जाणून घेऊया…

विलीनीकरण होत असलेल्या सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळांनी देखील प्रस्तावावर सकारात्मक विचार करत विलीनीकरणास एकमताने मान्यता दिली आहे.

प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिल्याचे कंपनीकडून निवदेनाद्वारे सांगण्यात आले

Apple Production In India: टाटा ग्रुप तैवानची कंपनी ताब्यात घेऊन आयफोन उत्पादन वाढवू भारतात वाढवू इच्छित आहे.

२५ नॅरो बॉडी आणि पाच वाइड-बॉडी असेली विमाने भाडेतत्वावर आणली जाणार आहेत.

Apple iPhone In India: आयफोन प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती समोर येत आहे.

सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार अपघातापूर्वी सीसीटीव्हीत कैद

रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात सायरस यांचा मृत्यू झाला. ते ५४ वर्षांचे होते.

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांसह विविध उद्योगपतींनी दु:ख व्यक्त केलं आहे.