scorecardresearch

Page 25 of टाटा समूह News

Tata
‘एअर इंडिया’नंतर टाटा आणखीन एका मोठ्या खरेदीच्या तयारीत?; अमेरिकन कंपनीसंदर्भात सरकारचीही टाटांशी चर्चा?

या अमेरिकन कंपनीने लवकरच भारतामधील आपलं उत्पादन बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर सरकार आणि टाटांमध्ये अनेक बैठकी झाल्यात.

Tata Anand Anand mahindra
‘एअर इंडिया’साठीची बोली जिंकल्यानंतर रतन टाटांनी केलेल्या ट्विटवर आनंद महिंद्रा म्हणतात, “अनेक दशकांनंतर आता…”

टाटांनी १८ हजार कोटींना ही कंपनी विकत घेण्याची बोली लावली होती, शुक्रवारी सरकारने ही बोली स्वीकारली असल्याची घोषणा केली.

Ratan Tata Air India
“आज जेआरडी असते तर…”; Air India साठीची बोली जिंकल्यानंतर रतन टाटांची भावनिक प्रतिक्रिया

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी केंद्रातील मोदी सरकारचेही आभार मानले असून त्यांनी या व्यवहारासंदर्भातील प्रतिक्रियेची पोस्ट शेअर केलीय.

Air India Tata Sons
एअर इंडियाला येणार ‘अच्छे दिन’?; सरकारने टाटांची बोली स्वीकारली, लवकरच होणार मालकी हस्तांतरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी दिल्याचं सांगण्यात येत आहे.

ratan-tata-stray-dog-umbrella
उद्योगपती रतन टाटांनी शेअर केला मुंबईच्या व्यस्त गर्दीत टिपलेला एक हृदयस्पर्शी क्षण!

उद्योगपतींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, एक कुत्रा ताज कर्मचाऱ्याच्या छत्रीखाली पावसाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

Ratan Tata
रतन टाटांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; पियानो वाजवतानाचा फोटो शेअर करत व्यक्त केली ‘ही’ इच्छा

फोटो पोस्ट केल्यानंतर १४ तासांमध्ये फोटोला ९ लाख ५० हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करुन टाटांचं कौतुक…

ratan-tata-759
Dear India, 2047: जेव्हा रतन टाटा शंभराव्या स्वातंत्र्यदिनासाठी शुभेच्छा देतात

उद्योगपती रतन टाटा यांनी १०० स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रतन टाटा यांनी भारतीय नागरिकांना पत्राच्या माध्यमातून संदेश दिला आहे.

JRD Tata Birth Anniversary
JRD Tata Birth Anniversary: भारतातील पहिले पायलट ते भारत रत्न, जेआरडींचा प्रेरणादायी प्रवास

जे.आर.डी. टाटा यांनी टाटा अँड सन्समध्ये बिनपगारी प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरु केले. १२ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आणि समर्पणानंतर ते टाटा…

Cyrus Mistry, Cyrus Mistry SC Puts On Hold NCLAT Order
सायरस मिस्री यांच्या पुनर्नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SC stays NCLAT order that reinstated Cyrus Mistry: राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली…