scorecardresearch

election-compressed
नागपूर : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या संघटनांसमोर पेच

भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडून अद्यापही उमेदवार किंवा पाठिंबा जाहीर न झाल्याने संघटनांमध्ये गोंधळ वाढला आहे.

women teacher education
नातेसंबंध : शिक्षक नव्हे… टकल्या नि सडकी?

शिक्षकांना टोपण नावानं संबोधणं नवीन नाही. टकल्या, गोरीला, बाऊन्सर, सडकी ही संबोधनंसुद्धा वापरली जातात. मात्र पुढे त्यांच्यातला संवाद मर्यादा ओलांडून…

voter registration in konkan division
कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणीकडे शिक्षकांची पाठ ? ; दहा दिवसात केवळ २१ जणांचे अर्ज

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्य बाळाराम पाटील यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे.

teachers
शिक्षक-शिक्षकेतरांच्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी संस्था स्तरावर समिती

तक्रारदाराचा अपीलाबाबतचा अर्ज दाखल झाल्यावर अपिलिय समितीने कमाल तीस दिवसांत आदेश द्यावेत, असे नमूद करण्यात आले आहे.

Deepak Kesarkar on teacher recruitment
“ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षक भरती असणार”, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली.

pv teacher
रात्रशाळा शिक्षक, कर्मचाऱ्यांना  सेवेत कायम होण्याची अद्याप प्रतीक्षाच ; राज्य शासनाकडून उपेक्षा कायम

राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आहे. मात्र त्यांच्याकडूनही याबाबतीत कोणतीच हालचाल नसल्याने शिक्षकांच्या पदरी निराशा आली आहे.

vaishali gedam
चंद्रपूर : प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचे शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र, समाज माध्यमांवर सार्वत्रिक

शासनाकडून सातत्याने येणाऱ्या नवनवीन आदेशामुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे.

state teachers award forgot education department minister pune
शिक्षकांची छायाचित्रे भितींवर लावण्याचा निर्णय मागे ; विरोधानंतर मध्यममार्ग; आता माहिती परिचय फलकावर

छायाचित्रे लावण्यास राज्यातून विरोध होत असल्याने मध्यममार्ग काढण्यात आला आहे.

drunkn teacher
अमरावती : मद्यधुंद शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थ्यांना घरी पाठवले अन् वर्गातच केले ‘निद्रासन’

विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगताच काही पालक शाळेत दाखल झाले, आणि…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या