Page 310 of टीम इंडिया News

आशिष नेहराने भारतीय संघातील एका युवा खेळाडूबाबत मोठे भाकीत केले आहे. त्याच्यामते तो खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावू शकतो.

राहुल द्रविडसोबत खेळलेल्या त्याच्याच सहकाऱ्याने प्रशिक्षकाला विश्रांतीची गरज कशाला असा सवाल उपस्थित केला आहे. याआधी माझी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी…

एका षटकात ७ षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे, त्याचबरोबर त्याने दुहेरी शतकही झळकावले.

गौतम गंभीरने टीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणून ज्या दोन खेळाडूंची निवड केली आहे, त्यापैकी एक नाव खूपच धक्कादायक आहे.

वनडे विश्वचषक 2023 पूर्वी माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टीम इंडियाला इशारा देताना गोलंदाजांबद्दल एक वक्तव्य केले आहे.

Viral Video: हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र मिसेस पांड्या म्हणजेच नताशा स्टॅंकोव्हिकची कमेंट सर्वांचे…

भारताचा युवा डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या नवीन चेंडूसह शेवटच्या षटकातही चांगली गोलंदाजी करत आहे. त्याला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज…

राहुल द्रविडच्या आईच्या जीवनप्रवासवर आधारित पुस्तक प्रदर्शन सोहळ्यासाठी पुण्यात हजेरी लावली. त्यावेळी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासारखे होते.

सततच्या पावसाने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना अखेर रद्द करण्यात आला. यामुळे टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी पुढील सामना जिंकणे आवश्यक आहे.

पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सूर्यकुमार यादवने गाडीत बसून फेरफटका मारला. सामन्याला सुरुवात झाली असून काही नियमात बदल झाला आहे.

विश्वचषकातील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर गौतम गंभीरने आयपीएल जबाबदार असू शकत नाही असे मत मांडले.

सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या ताज्या प्रकरणानंतर आपल्या बाबतीत घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे.