scorecardresearch

टीम इंडिया News

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
indian cricket team coach rahul down to earth while bengaluru loksabha elections polling wins internet
राहुल द्रविडच्या मतदान केंद्रावरील ‘त्या’ कृतीने जिंकली नेटिझन्सची मनं; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “साधेपणा…”

Rahul Dravid Viral Video : अनेकांनी व्हिडीओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये राहुल द्रविडच्या या साधेपणाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा

MS Dhoni retirement back : टी-२० विश्वचषक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी सर्वाधिक चर्चा सुरू आहे. कारण त्यासाठी…

Irfan Pathan Picks 15 Man Squad
Team India : इरफान पठाणने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची केली निवड, हार्दिक पंड्यासमोर ठेवली ‘ही’ अट

Irfan Pathan Team : २ ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी…

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव

Harbhajan Singh’s statement : आयपीएलच्या १७व्या हंगामानंतर भारतीय खेळाडूंना टी-२० विश्वचषक स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. १ ते २९ जून दरम्यान…

Shubman Gill Future India Captain, Suresh Raina Claims
IPL 2024 : हार्दिक किंवा पंत नव्हे, तर ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू असू शकतो भारताचा भावी कर्णधार, ‘मिस्टर आयपीएल’चे वक्तव्य

Suresh Raina Big Statement : भारतीय संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असला, तरी भावी कर्णधाराबाबत अंतर्गत चर्चा सुरू झाली…

India's Possible Squad for World Cup 2024
T20 World Cup 2024 साठी मोहम्मद कैफने निवडला संघ, अश्विन ऐवजी ‘या’ खेळाडूला दिले स्थान, पाहा संपूर्ण संघ

T20 World Cup 2024 Team India Squad : माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टी-२० विश्वचषकातील भारतीय संघ निवडीबाबत मोठी भविष्यवाणी केली…

According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’

Rohit Sharma Reveals About Pant Dhawan : शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यासह कधीही रुम शेअर करणार नसल्याचं भारतीय कर्णधार…

rohit sharma naushad khan
“इंडिया कॅपवर सर्फराझपेक्षा तुमचा अधिकार जास्त”, रोहित शर्माकडून नौशाद खान यांच्याबरोबरच्या भावूक संवादाची आठवण

नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतून रजत पाटिदार, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल आणि आकाश दीप या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये…

Tamil Nadu Cricket Association awards Indian cricketer Ravichandran Ashwin Rs 1 crore
Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून अश्विनचा गौरव! १ कोटी रुपयांसह ५०० सोन्याची नाणी भेट

Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनचा सन्मान केला. त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील विशेष कामगिरीसाठी अनेक भेटवस्तू…

shifali varma
फेनम स्टोरी: यंगेस्ट प्लेअर

वयाने ती केवळ वीसच वर्षांची आहे. मात्र तिच्या यशाचा चढता आलेख तिच्या पंधराव्या वर्षीच सुरू झाला आहे. २०२१ मध्ये भारतातली…

Ravichandran Ashwin equals with Muttiah Muralitharan record
IND vs ENG : रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी! १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच

Ravichandran Ashwin’s 100th Test : इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना हा रविचंद्रन अश्विनचा १०० वा कसोटी सामना होता. अश्विनने या सामन्यात…

Team India top spot in the ICC WTC rankings
Team India : भारतीय संघाने रचला इतिहास, ‘ICC’च्या तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीसह ‘WTC’मध्येही ठरला नंबर वन!

ICC Team Rankings : आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे. या मालिकेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे…

ताज्या बातम्या