Page 331 of टीम इंडिया News

India vs Zimbabwe 1st ODI Playing 11: झिम्बाब्वेच्या संघाने २०१६ नंतर प्रथमच टी २० विश्वचषकात स्थान मिळवले आहे

शाहबाज २०२० पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य आहे.

IND vs PAK match tickets reselling: आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत

India vs Pakistan Asia Cup 2022 Match: आशिया चषकाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता दाखवली…

आशिया चषकासाठी केएल राहुलला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले आहे.

आगामी आशिया चषकामध्ये आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकात रोहितकडे भारतीय संघाचे नेतृत्व आहे.

Asia Cup 2022 Indian Squad: संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५सदस्यीय संघाची निवड केली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका पूर्ण झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी टी २० विश्वचषक सुरू होणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या परराष्ट्रीय संबंधामुळे दोन्ही देश आपापसात क्रिकेट मालिका खेळत नाही.

Asia Cup Schedule : आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार होते.

बीसीसीआयने या भेटीचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत

Team India Dressing Room Video : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जल्लोषाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.