Page 339 of टीम इंडिया News

भारताने या मैदानावर तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि सर्वांमध्ये भारतीय संघ विजेता ठरला आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.

ICC T20 World Cup 2022 Team India: आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

ICC T20 World Cup 2022, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका टी २० सामन्यांसाठी भारतीय संघांची घोषणा करण्यात आली आहे.

Asia Cup 2022 IND vs SL: आशिया चषक स्पर्धेमध्ये सुपर-४ फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील चढाओढीत श्रीलंकेने ६ गडी राखून…

IND Vs PAK : भारत चांगला खेळतो हे जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे लाड होण्यामागे कारण नाही असेही हाफिझ म्हणाला आहे.

Rohit Sharma: आशिया चषक २०२२ मध्ये रोहित शर्माचे नेतृत्व कौतुकास्पद ठरले मात्र पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने रोहितच्या पात्रतेवर…

IND Vs AFG: टीम इंडियाच्या चाहत्यांनी थेट एका अफगाणिस्तानच्या सुंदरीला थेट मॅच बघायला येऊ नकोस असं सांगितलंय.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देताच एक अफगाण तरुण…

पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर मोमीन साकिब फारच निराश झाला. सामन्यानंतर त्याने दोन्ही संघाच्या खेळाडूंना भेटण्याचा प्रयत्न केला.

T20 World Cup 2022 India Squad: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) घालून दिलेल्या नियमांनुसार, प्रत्येक संघात १५ खेळाडूंची निवड करता येईल.

भारतीय संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहचला त्यावेळी ईशान किशनवर एका मधमाशीने हल्ला केला.