Page 7 of टीम इंडिया Photos

आयपीएलमध्ये केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर बऱ्याच युवा खेळाडूंनी भारतीय संघात पदार्पण केले, मात्र त्यानंतर ते संघातून अल्पावधित गायब झाले.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने झंझावाती खेळी केली. त्याने त्याच्या सर्वप्रकारचे फटके मारत शानदार अर्धशतक झळकावले.

ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक सुरु असलेल्या १५ सदस्यीय टीम इंडियासोबत १६ जणांचा मदतीला स्टाफ सुद्धा दिमतीला आहे. त्यामध्ये केवळ एकच महिला…

आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. २००७ पासून ते २०२१ पर्यंतच्या विश्वचषकात…

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाचा एक सूटा-बूटातील फोटो शेअर…

भारतीय क्रिकेट संघात काही असे खेळाडू आहेत जी त्यांच्या टोपणनावाने ओळखले जातात. त्यातील काही प्रसिद्ध खेळाडूंच्या टोपणनावांची माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्च्या दुसऱ्या टी२० सामना भारताला जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या भारत १-० ने पिछाडीवर आहे.

जवळ जवळ दोन वर्षानंतर विराटने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत शतकी खेळी करत आपलं ७१ वं आंतरराष्ट्रीय शतक साजरं…

उद्यापासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाची अग्निपरीक्षा

अशी काही कारणे होती, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

India vs Pakistan: टी २० क्रिकेटमध्ये पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे जड आहे.

India Tour of Zimbabwe: झिम्बाब्वेमध्ये भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अतिशय चांगली आहे.