scorecardresearch

टेनिस News

टेनिसचा (Tennis) जन्म प्राचीन फ्रान्समध्ये झाला अस म्हटले जाते. टेनेज या शब्दापासून टेनिसचा उद्य झाला असल्याचा समज आहे. टेनिसमध्ये वापरला जाणारे रॅकेट्स सोळाव्या शतकामध्ये वापरात आले. काही फ्रेंच तसेच ब्रिटीश राजे या खेळाचे चाहते होते. त्यांच्यामुळे हा खेळ जगभरामध्ये पसरला.

१९ व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये टेनिसची प्रामुख्याने भरभराट झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाच्या मुख्य चार स्पर्धा आहेत. दर वर्षी जानेवरी महिन्यामध्ये ऑस्टेलिया ओपन, मे महिन्यामध्ये फ्रेंच ओपन, त्यानंतर दोन आठवड्यांनी विम्बलडन आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकन ओपन (यूएस ओपन) या चार मुख्य स्पर्धा त्या-त्या देशांतर्फ आयोजित केल्या जातात. टेनिस हा खेळ सिंगल्स किंवा डबल्स अशा स्वरुपामध्ये खेळला जातो. भारतामध्येही हा खेळ प्रामुख्याने खेळला जातो. Read More
MHADA tennis courts, tennis facilities Mumbai, Kalina tennis project, Maha Tennis Foundation, Mumbai sports development,
MHADA : म्हाडा मुंबईत लवकरच टेनिस कोर्ट उभारणार, महाटेनिस फाऊंडेशनच्या मदतीने सुविधा विकसित करणार

कलिना, सांताक्रूझ येथील मौजे कोलेकल्याण येथील म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ८००० चौरस मीटर जागेवर लवकरच टेनिस कोर्ट आणि त्यासाठी आवश्यक सुविधा…

Aryna Sabalenka Champagne Celebration with team of US Open 2025 Title Video
US Open 2025: विजयाचं अनोखं सेलिब्रेशन! संपूर्ण लॉकर रूमला लावलं प्लास्टिक अन् सबालेन्काच्या टीमने शॅम्पेन उडवत…; VIDEO व्हायरल

Aryna Sabalenka Celebration: युएस ओपन विजेती अरायना सबालेन्काने तिच्या टीमबरोबर विजयाचं अनोख सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

carlos alcaraz
US Open 2025: अल्काराझच विजेता; अंतिम लढतीत ट्रम्प यांची हजेरी, चाहत्यांनी उडवली हुर्यो

कार्लोस अल्काराझच्या जेतेपदाइतकंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती चर्चेचा विषय झाला.

sabalenka
US Open: सबालेन्काचा ऐतिहासिक विजय! खास शतक पूर्ण करत सलग दुसऱ्यांदा पटकावला जेतेपदाचा मान

US Open Aryna Sabalenka: सबालेन्काने युएस ओपन स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने दुसऱ्यांदा या जेतेपदाचा मान पटकावला…

carlos alcaraz
US Open: अल्काराझ पुन्हा एकदा जोकोविचवर पडला भारी! एकतर्फी विजयासह मिळवलं अंतिम फेरीचं तिकीट

US Open 2025, Novak Djokovic vs Carlos Alcaraz: यूएस ओपन स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये अल्काराझने नोवाक जोकोविचचा पराभव केला आहे.

MS Dhoni Watch Novak djokovic US Open Match Fans Reaction on Photo Viral
‘धोनी आणि जोकोविचची हुक्का पार्टी…’, युएस ओपनमधील माहीचा फोटो होतोय व्हायरल; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

MS Dhoni at US Open: इरफान पठाणच्या हुक्का वक्तव्यामुळे चर्चेत आलेला धोनी युएस ओपन पाहण्यासाठी अमेरिकेत पोहोचला आहे.

US Open 2025 news in marathi
नामांकित खेळाडूंच्या सहभागाचे आकर्षण; अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी लढती आजपासून

या स्पर्धेत आठ जोड्यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. यात पुरुष एकेरीतील अग्रमानांकित यानिक सिन्नेर आणि कॅटेरिना सिनियाकोवा यांचाही समावेश…

wimledon 2025 final
Wimbledon 2025: सिनर विम्बल्डनचा राजा! कार्लोस अल्काराझला नमवत पटकावला जेतेपदाचा मान

Wimbledon 2025 Final: दोन्ही खेळाडूंमध्ये जेतेपदासाठी जोरदार लढत पाहायला मिळाली. दरम्यान या सामन्यात शेवटी जेनिक सिनरने बाजी मारत पहिल्यांदाच विम्बल्डन…

ताज्या बातम्या