scorecardresearch

टेनिस Photos

टेनिसचा (Tennis) जन्म प्राचीन फ्रान्समध्ये झाला अस म्हटले जाते. टेनेज या शब्दापासून टेनिसचा उद्य झाला असल्याचा समज आहे. टेनिसमध्ये वापरला जाणारे रॅकेट्स सोळाव्या शतकामध्ये वापरात आले. काही फ्रेंच तसेच ब्रिटीश राजे या खेळाचे चाहते होते. त्यांच्यामुळे हा खेळ जगभरामध्ये पसरला.

१९ व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये टेनिसची प्रामुख्याने भरभराट झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाच्या मुख्य चार स्पर्धा आहेत. दर वर्षी जानेवरी महिन्यामध्ये ऑस्टेलिया ओपन, मे महिन्यामध्ये फ्रेंच ओपन, त्यानंतर दोन आठवड्यांनी विम्बलडन आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकन ओपन (यूएस ओपन) या चार मुख्य स्पर्धा त्या-त्या देशांतर्फ आयोजित केल्या जातात. टेनिस हा खेळ सिंगल्स किंवा डबल्स अशा स्वरुपामध्ये खेळला जातो. भारतामध्येही हा खेळ प्रामुख्याने खेळला जातो. Read More
Roger Federer emotional farewell Rafael Nadal retirement match
21 Photos
हुंदके, डबडबलेले डोळे, प्रतिस्पर्ध्यालाही अश्रू अनावर… अलविदा Roger Federer! पाहा निवृत्तीच्या सामन्यातील भावूक क्षण

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने नुकतीच निवृत्ती जाहीर केली. ४१ वर्षीय फेडररने शुक्रवारी, २३ सप्टेंबरला अखेरचा सामना खेळला.

Roger Federer`s last match will be doubles with Rafael Nadal as partner at Laver Cup 2022, SEE PICS
6 Photos
रॉजर फेडरर टेनिस कारकिर्दीतील शेवटचा सामना राफेल नदालच्या साथीने लेव्हर चषक २०२२ मध्ये जोडीदार म्हणून आहे खेळणार , फोटो पहा…

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या लेव्हर चषक स्पर्धेनंतर टेनिसला अलविदा करणार आहे.

Roger Federer Net Worth, House and Awards
9 Photos
Roger Federer Retirement: श्रीमंत खेळाडूंच्या यादीत रॉजर फेडरर सातवा; आलिशान घर व गाड्यांसह इतकी आहे संपत्ती

Roger Federer Net Worth: २०२१ मध्ये फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फेडरर सातव्या क्रमांकावर आहे.

Celebrities at Wimbledon 2022
12 Photos
Photo : महेंद्रसिंह धोनीपासून ते टॉम क्रूझपर्यंत, विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर अवतरले विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी

Celebrities at Wimbledon 2022 : विम्बल्डन टेनिस स्पर्धा बघण्यासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.