scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 37 of टेनिस News

सोमदेवची कुनित्सिनवर मात

भारताचा अव्वल टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने दुबई डय़ुटी फ्री टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रशियाच्या इगोर कुनित्सिन याचा सरळ सेटमध्ये पराभव…

सोमदेव, युकीचे भारतीय संघात पुनरागमन

भारताचे एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्री यांनी इंडोनेशियाविरुद्ध एप्रिल महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढतीसाठी भारतीय…

बोपण्णा-फ्लेमिंगची आगेकूच

भारताच्या डेव्हिस संघात स्थान न मिळालेल्या रोहन बोपण्णाने कॉलिन फ्लेमिंगच्या साथीने एटीपी टेनिस स्पर्धेतील दुहेरीत आगेकूच कायम राखली. त्यांनी ज्युलियन…

बोपण्णा-फ्लेमिंग उपांत्य फेरीत

भारताच्या रोहन बोपण्णा याने ब्रिटनच्या कॉलिन फ्लेमिंगसह एटीपी खुल्या टेनिस स्पर्धेतील दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. त्यांनी जेम्स सेरेटानी व आदिल…

सेरेना क्रमवारीत अव्वल स्थानी

कतार खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करत सेरेना विल्यम्सने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली. अव्वल स्थान पटकावणारी सेरेना सगळ्यात मोठय़ा वयाची…

बंडखोर टेनिसपटूंनी स्थापन केली खेळाडूंची संघटना

डेव्हिस चषकाच्या मुद्यावरून बंडखोरी करणाऱ्या टेनिसपटूंनी आता खेळाडूंच्या संघटनेची स्थापना केली आहे. काही दिवसांपूर्वीच या अकरा खेळाडूंनी अखिल भारतीय टेनिस…

दक्षिण कोरियाकडून भारताचा धुव्वा

भारताला फेडरेशन टेनिस स्पर्धेत रविवारी दक्षिण कोरियाविरुद्ध ०-३ असे दारुण पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे आशिया/ओशेनिया गटात त्यांची पुन्हा दुसऱ्या…

भारतीय टेनिसपटू शारीरिक क्षमतेत कमी – डॉ. वेस पेस

लॉन टेनिस खेळात भारतीय खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, यामध्ये शंकाच नाही; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू शारीरिक क्षमतेत कमी पडतात. जर…

खेळाडूंच्या नव्या मागण्या भारतीय टेनिस संघटनेने धुडकावल्या

डेव्हिस चषक संयोजनाच्या मुद्दय़ावरून बंडखोरी करणाऱ्या टेनिसपटूंच्या नवीन मागण्याही अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) धुडकावून लावल्या आहेत. बंडखोर खेळाडूंनी आपली…

त्रिसदस्यीय समिती पूर्वग्रहदूषित-महेश भूपती

अखिल भारतीय टेनिस संघटनेने नियुक्त केलेली त्रिसदस्यीय समिती च्या नि:पक्षपातीपणाबद्दल मला शंका आहे, त्यामुळे ही समिती नियुक्त करण्याचा उद्देश सफल…