Page 3 of दहशतवाद News

बदलापूर शहरातून उत्तर प्रदेशातील दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

या सनातनी दहशतवादानेच भारताला जातीव्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली.

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरू असलेली दहशतवादी विरोधी मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू असून रविवारी एका अतिरेक्याचा खात्मा केल्याची माहिती…

गेल्या १५ दिवसांत राज्यातील दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा दोन स्वतंत्र न्यायालयांनी सारखाच निकाल देत तपास यंत्रणांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवून पुराव्यांअभावी आरोपींना…

निकालपत्रात न्यायालयाने अभिवन भारत संस्था आणि संस्थेशी साध्वी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या तिघांच्या संबंधाबाबतच्या आरोपांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

Operation Akhal: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय सैन्यदलाने राबविलेल्या मोहिमेत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे.

गाझा पट्टी व अन्य पॅलेस्टिनी वस्त्यांवर ७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेली इस्रायलची ‘कारवाई’ आता केवळ स्वसंरक्षणापुरती म्हणावी काय, या…

बेशिस्त वर्तणूक करेल तर खपवून घेणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होईल, असे सगळ्यांना आम्ही तिघांनी (फडणवीस, शिंदे, पवार) सांगितले आहे.

एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या दोन्हींना आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचा निर्वाळा दिल्यानंतर…

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले तसेच ते विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून…

हिंदू समाजाला दहशतवादी दाखविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेसने हिंदू समाजाचीही माफी मागावी, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.