Page 34 of दहशतवाद News

गेल्या महिन्याभराच्या काळात अंकारामध्ये झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे.
महाशिवरात्रीस मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची भीती

या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील परराष्ट्र सचिव स्तरावरील द्विपक्षीय चर्चा लांबणीवर पडली

शैक्षणिक सुविधा नसल्याने मुस्लिम तरूण दहशतवादाकडे आकृष्ट होत आहे.


जोवर पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तेथील जनताही समजून घेत नाही, तोवर हा प्रश्न सुटणार नाही..

अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बठकीसमोर अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेले भाषण.

जागतिक दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास असल्याचे सांगतानाच जगाचा इतिहास माणसे मारण्याच्या प्रगतीचाच आहे!

जुन्या इतिहासात न शिरता, आपण फक्त विसाव्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकू या.


अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तास अमेरिकेने दुजोरा दिला आहे.

रशिया व इराण तेथे अशी कोणतीही नवीन राजवट येऊ देणार नाहीत, जी त्यांच्या हिताला बाधक ठरेल..