Page 125 of कसोटी क्रिकेट News

समितीने दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आता इंग्लंड टेस्ट टीमचा ८१ वा कर्णधार असेल.

भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयासाठी रविंद्र जडेजाने मोठे योगदान दिले.

रविंद्र जडेजाने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा १९८६ सालचा विक्रम मोडला आहे.

जडेजाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने आतापर्यंत ११२ षटकांत ४६८ धावा केल्या.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे.

तिसऱ्या आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेनं ७ गडी राखून जिंकला.

१९९४मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना कराची स्टेडियमवरच्या सामन्यात हा धक्कादायक प्रकार घडला!

भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी केली.

भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये सोमवारी (3 जानेवारी) जोहान्सबर्गमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी ११…

दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियानं सेंच्युरियन मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.