Page 133 of कसोटी क्रिकेट News

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ला कळवला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या ५३० धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताने १ बाद ९१ अशी चांगली सुरूवात केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या डावात गुरूवारी ऑस्ट्रेलियन सलामवीरांना लवकर माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले.

अॅडलेडला निसटलेल्या विजयाच्या क्षणाच्या स्मृती अद्याप पिंगा घालत आहेत. ब्रिस्बेनला दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांचे संघनायक बदलले आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला तसा नेहमीच्याच आक्रमक पद्धतीने प्रारंभ होणार होता. वाक्युद्धानिशी वातावरणात रंगही भरले गेले.
ब्रिस्बेनमध्ये ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १३ सदस्यीय ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार मायकेल क्लार्कचे नाव तात्पुरते…
तज्जूल इस्लामच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर थरारक पहिल्या कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशने झिम्बाब्वेवर तीन विकेट्सने विजय मिळवला.
कसोटी क्रिकेट हा खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहणारा सर्वोत्तम प्रकार आहे. मात्र पाच सामन्यांची मालिका असू नये, असे मत भारतीय क्रिकेट…
भारताने तिसरी कसोटी डावाने गमावली आणि मालिकासुद्धा. परंतु संघातील कोणाच्याही चेहऱ्यावर ना खेद, ना खंत? भले आम्ही मालिका गमावली असेल,…
अनाकलनीय या एकाच संज्ञेने वर्णन करता येईल, असा सुमार खेळ करत भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि…
विजयासाठी मिळालेल्या २७१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची चौथ्या दिवसअखेर ७ बाद १२७ अशी घसरगुंडी उडाली आहे. श्रीलंकेला कसोटी विजयासाठी ३…
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ओव्हलच्या पाचव्या कसोटी सामन्यात विशेष सुरक्षा मुखवटय़ाशिवाय खेळण्याची शक्यता आहे.