Page 5 of टीईटी परीक्षा News
पोलीस कारवाईनंतर तुकाराम सुपेच्या जवळच्या २ व्यक्तींनी मागील २ दिवसात ५८ लाख रुपये स्वतः पुणे सायबर विभागाकडे आणून दिले आहेत.
राज्यातील पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय.
राज्यातील शिक्षक भरती (TET Exam) गैरव्यवहार केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम…
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असेल तर तो अजिबात खपवून घेणार नाही, असं मत…
प्राथमिक, उच्च प्राथमिक अशा वेगवेगळ्या स्तरांवर दिवसभर ही परीक्षा होणार होती.
शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या तब्बल चार लाखांहून अधिक उमेदवारांनी रविवारी शक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दिली.
गोंधळाची परंपरा राखत राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी झाली. गोंदिया, बीड या जिल्ह्य़ांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चा दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये होती.
राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (१४ डिसेंबर) होणार असून यावर्षी ४ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
विद्यार्थी मित्रहो, परीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा असतो, तितकीच परीक्षा हॉलमधील कृतीही महत्त्वाची असते.
सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी ध्येय निश्चित करा. हे एकदा ठरविले की, त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत.
Choose the word which best fills the blank from four options. 1) This brand of television is quite inferiar…… that…