‘जंगल सफारी’साठी आता १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी यंदा पाऊस लांबल्याने वन विभागा कडून मुदतवाढ देण्यात आली असून, आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ३० जूनपर्यंत प्रकल्प पर्यटनासाठी खुला राहणार… 2 months agoJune 12, 2025