Page 2 of वाहतूक कोंडी News

या बस थांब्यावर परिवहन उपक्रमाकडून आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. रुग्ण, गर्भवती महिला अशा प्रवाशांचे यामध्ये हाल…

चाकणमध्ये चारपदरी उड्डापूल करण्यास मान्यता दिली आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर असा पूल असणार आहे.चारपदरीचे काम सुरू झाले आहे.

तुफान वाहतूक कोंडी दरम्यान ज्येष्ठ नागरिक व महिलांची होणारी गैरसोय पाहता या पट्ट्यात मोबाईल टॉयलेट तातडीने उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पदपथावर वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे पदपथावर कोणाचीही मोटार, वाहने उभी केली असली तरी कारवाई करावी.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सलग चौथ्या दिवशीही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. वर्सोवा पुलापासून ते विरार फाट्या दरम्यान प्रचंड वाहतूक…

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीच महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आपल्या ताफ्यासह विरुद्ध दिशेने प्रवास केल्याचे कळते आहे. या घटनेची…

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने…

दिवाळीच्या तोंडावर मिरारोड पोलीस ठाण्यासमोरच अर्धा रस्ता अडवून जुन्या चारचाकी वाहनांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरुन कार चालक मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत होता. त्याची कार महामार्गावरील तीन हात नाका सिग्नल परिसरात बुधवारी…

भाईंदरमध्ये धोकादायक इमारतीवर कारवाई करताना सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.इमारत पाडण्याच्या दरम्यान बांधकामाचा ढिगारा थेट मुख्य…

प्रस्तावित बोगद्याची एकूण लांबी ७.१३ कि.मी इतकी असून त्याचे व्यास ४.५ मीटर इतके आहे. हा बोगदा सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्रातून…

पालघर शहरातील रेल्वे स्टेशन परिसर तसेच मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालघर पोलिसांनी सर्व संबंधित घटकांच्या बैठकीचे आयोजन केले…