Page 3 of ट्रेकिंग News
हे आदेश १४ ते १७ जुलै या कालावधीसाठी प्रसृत करण्यात आले आहेत.
लोणावळ्यात बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाचा शोध घेणाऱ्यास कुटुंबाने १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
निशंक नावाचा तरुण ट्रेकिंगसाठी एकटाच आला होता आणि दरीत पडला.
दरीत कोसळल्यामुळे तरुणाच्या पायाला दुखापत झाली आहे.
ओव्हरहँड – दोराला मारलेली मुख्य गाठ सरकून सुटू नये यासाठी तिच्या शेवटी ओव्हरहँड गाठ मारली जाते.
सॅक, स्लीिपग बॅगबरोबरच ट्रेकिंगला जाताना अनेक वस्तू सोबत लागतात. त्यातील काही महत्त्वाच्या वस्तू आणि त्यांचा उपयोग पाहू या. हायड्रेशन सिपर…
किल्ले, मंदिरे, लेणी, प्राचीन मंदिरे ही आपली अचल मूर्त वारसास्थळे. त्यांचे पर्यटन चांगलेच रुजले आहे.
थर्मल वेअरचे टी शर्ट व पँट घातल्यास थंडीपासून बचाव होतो. रात्री झोपताना याचा वापर करता येईल.