scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज News

ट्रेंडिंग न्यूज (Trending News) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांपासून – वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. दरम्यान, सोशल मीडियावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडमोडींबाबत माहीत असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग न्यूज या पेजवरही फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर असतात, तर काही बातम्या धक्कादायक असू शकतात. सोशल मीडियावर कधी एखादा मजेशीर व्हिडीओ चर्चेत येतो, तर कधी अपघाताचा व्हिडीओ, कधी काही धक्कादायक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशा सोशल मीडियावर घडणाऱ्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचायला बऱ्याचदा उशीर होतो. अशावेळी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेटस मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल.


ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील


Read More
Festive vibes at Google Hyderabad employees enjoying surprise gifts!
गूगल ऑफिस हैदराबादमध्ये भव्य दिवाळी सेलिब्रेशन; सोशल मीडियावर VIDEO होतोय व्हायरल

Google diwali celebration: गूगलच्या हैदराबाद ऑफिसमध्ये दिवाळीचा उत्साह खूपच जोशात होता. त्यांच्या भव्य दिवाळी सेलिब्रेशनचे काही क्षण इंटरनेटवर व्हायरल झाले…

Dubai Glowing in Diwali Lights
‘घरची आठवण आली’ परदेशातही दिवाळीचा झगमगाट! भारताप्रमाणे दिव्यांनी उजळलेली घर पाहून नेटकरी झाले भावुक

Dubai diwali viral video: दुबईतील भारतीयांनी दिवाळीच्या रोषणाईने अपार्टमेंट्स आणि रस्ते उजळवले; निखिता पँचोलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Passenger Beaten Up At Railway Station
समोसा घेतला पण डिजिटल पेमेंट झालं नाही म्हणून प्लॅटफॉर्मवर प्रवाशाला मारहाण, कुठे घडली घटना?

रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा हा व्हिडीओ आहे, या प्रकरणी समोसा विकणाऱ्या विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.

Young girl dance in aaja nachle song
‘अहा, एकच नंबर…’ ऑफिसच्या दिवाळी पार्टीत तरूणीने केला ‘आजा नचले’, गाण्यावर धमाकेदार डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ऑफिसच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये एक तरूणी ‘आजा नचले’ या गाण्यावर सुंदर डान्स…

vande-bharat-staff-fight-video
VIDEO: रेल्वे कर्मचाऱ्यांची एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण; कचराकुंडी डोक्यात मारली अन्… पाहून प्रवासीही झाले थक्क

Vande Bharat Staff Viral Video : सुरुवातीला फक्त शाब्दिक वाद झाला. पण, नंतर तो शारीरिक भांडणात बदलला…

Women lawani dance on chandra
‘आई गं, याला बोलतात नादखुळा लावणी’… ‘चंद्रा’ गाण्यावर तिने असा ठेका धरला, VIDEO पाहून युजर्स झाले घायाळ

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ‘चंद्रा’ गाण्यावर लावणी सादर करत आहे.

Fuljhadi-Making-viral-video
दिवाळीतील सगळ्यांची आवडती फुलबाजी कशी बनवली जाते माहीत आहे का? फॅक्टरीतल्या VIDEO ची होतेय चर्चा

Fuljhadi Manufacturing Process Viral Video: छोट्याशा बॉक्समध्ये मिळणारे फुलबाजे बनविण्यासाठी कामगारांना बरीच मेहनत करावी लागते. ही मेहनत करताना कोणतीही सुरक्षा…

safai-kamgar-viral-video
“सुंदरी सुंदरी…” म्हणत सफाई कामगाराने घातला धुमाकूळ! डान्सच्या एक एक मूव्ह बघून व्हाल थक्क; VIDEO होतोय जोरदार व्हायरल

Dance Viral Video : डान्स म्हणजे अनेकांचे पहिले प्रेम असते. पहिले प्रेम अनेकदा अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे डान्स करणे भरपूर आवडत…

Fact-check-viral-video
मुंबईत रस्ता कोसळून गाड्या, विजेचे खांब थेट गेले खड्ड्यात? पण ‘या’ VIDEO चं सत्य जाणून तुम्हीही व्हाल हैराण

Fact Check Viral Video : गजबजलेल्या रस्त्यावर अचानक एक मोठा खड्डा दिसतो आहे, ज्यामुळे पाहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Jabalpur Station Viral Video PhonePe Payment Drama
VIDEO: डिजिटल पेमेंट फेल झालं आणि पकडली थेट कॉलर! समोसा विक्रेत्याची दादागिरी; ट्रेन सुटताच तरुणानं घड्याळ देऊन केली सुटका

Shocking Viral video: डिजिटल पेमेंट फेल झाल्यानंतर जबलपूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांवर समोसा विक्रेत्याने केला छळ ट्रेन सुटत असल्यामुळे प्रवाशाने घड्याळ…

School-Peon-Viral-Video
VIDEO: ३८ वर्षांच्या सेवेनंतर शिपाईकाकांना दिला खास सन्मान; विद्यार्थ्यांनी दिलेला आदर पाहून तुम्हीही जाल भारावून

Viral Video : आजच्या धकाधकीच्या आयुष्यातही शाळेसारखी घंटा असती, तर सुट्टी झाल्याचा आनंद मनाला झाला असता नाही का?

Kids with brooms instead of books shocking!
पालकांनो, शाळेत मुलाला शिकायला पाठवता की झाडू मारायला? सरकारी शाळेत थेट मुलांकडूनच साफसफाई, VIDEO पाहून बसेल धक्का…

छत्तरपूरच्या सरकारी शाळेतील चार विद्यार्थ्यांकडून वर्गाची साफसफाई करवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पालक आणि नागरिकांनी संताप व्यक्त…

ताज्या बातम्या