scorecardresearch

Python Trending video
बार मॅनेजरच्या डेस्क ड्रॉवरमध्ये लपला होता अजगर, सामान बाहेर काढण्यासाठी ड्रॉवर उघडला अन्…, थरारक Video व्हायरल

सध्या एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

RBI’s move triggers meme fest
तुमच्या २ हजाराच्या नोटा वारल्या…; RBI च्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; Viral मीम्स पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावरील मीम्स पाहून अनेकांना आपलं हसू आवरण कठीण झालं आहे.

Trending Bike video
बाईकवर बसायला जागा नाही म्हणून महिलेने केलं जबरदस्त जुगाड; व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल

व्हायरर व्हिडीओतील महिलेची बाईकवर बसण्याची स्टाईल पाहून थक्क व्हाल.

MP viral news WhatsApp DP of maid
मोलकरणीचे भयानक कारनामे; एका WhatsApp DP मुळे समोर आली ६० लांखाची चोरी, प्रकरण वाचून व्हाल थक्क

एका महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे तब्बल ५० लाखांचे दागिने आणि ५ लाख रुपयांची चोरी उघडकीस आली आहे.

Trending Triple Talaq Case in UP
“नवऱ्याने दुसऱ्या मुलीशी” बाईक, फ्रिज दिला नाही म्हणून जीवघेणा छळ, मारहाण केली अन्…, महिलेने सांगितली धक्कादायक कहाणी

“बाईक आणि फ्रिज दिला नाही म्हणून नवऱ्याने माझा शारीरिक, मानसिक छळ केला आणि…”

Man shares emotional WhatsApp status
मुलीने सांगितलेलं काम केलं नाही म्हणून रागवले वडील, भावनिक स्टेटस टाकत व्यक्त केलं दु:ख; Viral पोस्टची Swiggy कडून दखल

पालक आपल्या मुलांच्या लहानपणापासून ती मोठी होईपर्यंतच्या अनेक अपेक्षा, गरजा पुर्ण करत असतात.

bangalore office Employees in traffic
ट्रॅफिकमुळे तरुणीला ऑफिसला पोहोचायला झाला उशीर; धावत्या स्कूटीवर सुरू केला लॅपटॉप अन्…

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एक तरुणी स्कूटीवर लॅपटॉप ऑन करून काम करताना दिसतेय. तरुणीचे कामाप्रतीचे हे प्रेम पाहून युजर्स…

Bikini airline
8 Photos
Bikini Airline: विमानात बिकिनी परिधान करतात हवाई सुंदरी? भारतीय देखील करू शकतात प्रवास

या प्राइवेट एअरलाइन्सचे नाव व्हिएत जेट एअरलाइन्स होते परंतु मीडिया आणि लोकांमध्ये हे बिकिनी एअरलाइन्स म्हणून ओळखू जाऊ लागले

3 dollars 3 properties trending news
जबरदस्त डील! लाखात नव्हे तर ‘या’ महिलेने केवळ २७० रुपयांमध्ये खरेदी केली ३ घरे, कसं ते जाणून घ्या

एका महिलेने खरेदी केलेल्या घरांची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

Social media viral news
“साथीदाराच्या मदतीने…” चोरट्याला दारुचा मोह नडला; नशेत ज्या घरात चोरी केली तिथेच झोपला; घरच्यांनी पकडताच म्हणाला…

चोरटा ज्या घरात चोरी करायला गेला, नशेत त्याच घरातील बेडरूममध्ये झोपला.

indian wedding jugaad in heavy rain
मुसळधार पाऊस, मंडपात गळत होतं पाणी तरीही वऱ्हाड जेवणाच्या पंगतीतून उठलं नाही; पाहुण्यांच्या अनोख्या जुगाडाचा Video व्हायरल

पाहुण्यांनी गाद्यांचा वापर छत म्हणून केल्याचा हा भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Pakistan man jugad viral photo
पठ्ठ्याने पैशांसाठी केला भन्नाट जुगाड, कोंबडीला हिरवा रंग देऊन OLX वर ६ हजार ५०० रुपयांना विकलं, बातमी वाचून व्हाल थक्क

व्हायरल फोटोत एक हिरव्या रंगाची कोंबडी दिसत आहे. जी एका व्यक्तीने OLX वर विक्री करण्यासाठी ठेवली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या