scorecardresearch

Page 1294 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

angry chimpanzee attacked on a man
प्राणिसंग्रहालयात फिरायला गेलेल्या व्यक्तीसोबत चिडलेल्या चिंपांझीने केले असे काही…; पाहा Viral Video

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला देखील धक्का बसेल.

Man Was proposing to his girlfriend in public at Disneyland
डिस्नेलँडमध्ये सर्वांसमोर करत होता आपल्या प्रेमिकेला प्रपोज; तेवढ्यात कर्मचारी आला आणि…; पाहा Viral Video

डिस्नेलँडच्या कर्मचाऱ्याने मनोरंजन पार्कमध्ये प्रपोजलमध्ये गोंधळ घातल्यानंतर एका जोडप्याचा सर्वात अविस्मरणीय क्षण उध्वस्त झाला.

shivaji maharaj
Shivrajyabhishek Sohala: धुळ्याचे चित्रकार राजेश वैद्य यांची छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

राजेश वैद्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग लाकडावर कोरीव काम करून साकारण्याचा प्रयत्न केलाय.

delhi summer heat
अबब! कडक उन्हात पठ्ठ्याने स्कुटीच्या सीटवर बनवले डोसे; Viral Video पाहून नेटकरी हैराण

यंदाचा उन्हाळा पाहता तो सर्व विक्रम मोडेल, असे वाटते. कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

bike accident
Shocking Video: थोडक्यात बचावला ‘या’ व्यक्तीचा जीव, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ viral

काही वेळा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे इतरांनाही आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येते.

anand mahindra
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी एक कॅचर बनवला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे.