Page 1308 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

तुम्ही इतके निडर चोर क्वचितच पाहिले असतील, जे रस्त्यावरून चालत्या वाहनातून चोरी करतात.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वन अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे.

बिबट्या आणि माकडाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहिला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर गरुड आणि लहान मुलाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला १३,००० व्ह्यूज मिळाले आहेत.

पुण्यातील निलेश खराडे या युवा कलाकारांने श्री स्वामी समर्थ यांचे हे सुंदर भित्तिचित्र रेखाटलेले आहे.

राजस्थान येथे सरकारी शाळेतून हिंदी माध्यमात दहावीपर्यंत शिकलेल्या राजवीर मीना या विद्यार्थ्याने आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विक्रम केला आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचडं व्हायरल झाला आहे.

उमेदवार ३१ मार्च २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

सोशल मीडिया वापरकर्त्यांना बैलांच्या लढाईत तिसऱ्याची एन्ट्री आवडली आहे असं दिसून येत.

नुकताच सोनुने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.