Page 1318 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

घोडाच नवरदेवाला घेऊन पळून गेल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

मानव आणि प्राणी यांच्यातील प्रेम आणि आपुलकीचे नाते खूप जुने आहे.

पाकिस्तानातून विचित्र अंडरवेअर चॅलेंज आलं आहे. एक मुलाने याबाबतचा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला आहे.

भोवऱ्याचा वेग इतका होता की काही क्षणात हत्ती हवेच्या वेगाबरोबर घिरट्या घालताना दिसत आहे.

सध्या सर्वांना थक्क करणारा एक व्हिडिओ सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडिओ एका माकडाचा आहे.

सोशल मीडियावर रोज नवा व्हिडिओ गाजत असतो. त्यात प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात.

लग्नामध्ये रुसवे-फुगवे, धमाल मस्ती असतेच.

मांजराने डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आनंद घेत आहेत.

सोशल मीडियावरील व्हिडिओ कायमच लक्ष वेधून घेत असतात. त्यात लहान मुलांचा निरागसपणा सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतो.

वऱ्हाडी मंडळी वधूला लग्नमंडपात नेण्यासाठी थांबली होती. तेव्हा त्यांनी तिला बघताच आश्चर्य व्यक्त केलं.

स्टेजवर डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एका बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.