Page 2 of ट्रेंडिंग व्हिडीओ Photos

Cinnamon and curd : दालचिनी पावडर दह्यात मिसळणे हे एक स्वादिष्ट आणि फायदेशीर पदार्थ असू शकते

इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डॉ. लता पाटील यांच्या मते, “उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार टेक ऑफ करताना विमानाच्या पंखांचे टोक जमिनीवर आदळल्यानंतर विमान पलटले.

Anant Ambani Reception: अनंत- राधिकाच्या रिसेप्शनला मराठमोळ्या इफ्लूएंसर्ससह अभिनेत्रींनीदेखील हजेरी लावली होती.

डॉली चक्क मालदीवच्या समुद्रकिनारी चहा बनवताना दिसत आहे. तर पर्यटक त्याच्या चहाचा आस्वाद घेत आहेत.

स्पेनच्या इन्स्टिट्यूट ऑफ इव्होल्युशनरी बायोलॉजीचे अभ्यासक रॉजर व्हिला यांच्या मते, ”या मुंग्या युरोपातील अर्धा शहरी भाग व्यापू शकतात

हवामानबदलामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाची शक्यता. या अवकळी वादळी वाऱ्यामुळे मुंबई परिसरात अचानक काळोखाचे वातावरण झाले.

कुल्फी विक्रेता बर्फामध्ये मीठ का टाकतो? खरे तर हे करण्यामागेही शास्त्र आहे. असे केल्याने कुल्फी विक्रेत्याला दुप्पट नफा मिळतो

या समस्येला तोंड देण्यासाठी गावातील लोकांनी असा उपाय शोधून काढला की त्यांनी सूर्यप्रकाश गावाकडे वळवला.

वंदे भारतमधील स्लीपर कोच कसा असेल जाणून घ्या.

Toll Booth,Toll Plaza Misbehavior,NHAI helpline,FASTag,टोल बूथ, टोल प्लाजा दुर्व्यवहार, एनएचएआय हेल्पलाइन, फास्टॅग

मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे मद्यपान बंद करणे तुमच्या आरोग्याला कशी मदत करते, ते येथे पाहा.