scorecardresearch

ट्रेंडिंग व्हिडीओ Videos

गुगल अल्गोरिदम्समुळे व्हायरल झालेले ट्रेंडिंग व्हिडीओ (Trending Video)आपल्या प्रोफाईलवर पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी जिओ कंपनीने भारतीयांसाठी नवे प्लॅन्स आणले होते. यामुळे इंटरनेट जगतामध्ये मोठी क्रांती आली. प्रत्येकाला कमी पैश्यांमध्ये इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे सोशल मीडियावर वापरण्याचे प्रमाण वाढले.

करोना काळामध्ये घरी बसून काहीच करता येत नसल्यामुळे लोकांनी स्वत:चे व्हिडीओ बनवून पोस्ट करायला सुरुवात केली. तेव्हापासून दर दिवशी व्हायरल होणाऱ्या ट्रेंडिंग व्हिडीओंचे प्रमाण वाढत गेले. सध्या ट्रेंडिंग व्हिडीओंमार्फत लोक प्रसिद्धी देखील मिळवतात. सोशल माध्यमांच्या विश्वामध्ये टेंडिंगमध्ये असणं आवश्यक आहे. Read More
MNS strongly condemns shopkeeper in Vikhroli who posted offensive status
“हम मारवाडी मराठी को…”, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या दुकानदाराची विक्रोळीत धिंड काढली; मनसे आक्रमक

MNS Worker assault shopkeeper: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना आदेश देत असताना कुणालाही मारहाण करताना व्हिडीओ काढू…

Uproar in the Assembly over the honey trap issue opposition seeks assurance from the government
Honey Trap Case: हनी ट्रॅप प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांनी सरकारकडून मागितलं आश्वासन

राज्यातील काही माजी मंत्र्यासह अधिकारी हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी…

OBC activist Laxman Hake criticized former state president of Sambhaji Brigade Praveen Gaikwad
Laxman Hake on Pravin Gaikwad: तुमच्या बहुजनाची व्याख्या काय? लक्ष्मण हाकेंची टीका

संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ल्या झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी…

Uddhav Thackeray refuses to sit next to Eknath Shinde
एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यास उद्धव ठाकरेंचा नकार, विधानभवन परिसरातील फोटो सेशन चर्चेत

एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यास उद्धव ठाकरेंचा नकार, विधानभवन परिसरातील फोटो सेशन चर्चेत

Photo session in Vidhan Bhavan area What happened as soon as Uddhav Thackeray entered
Uddhav Thackeray & Eknath Shinde: विधानभवन परिसरात फोटोसेशन, ठाकरेंची एन्ट्री होताच काय घडलं?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पदाचा कार्यकाळ हा २९ जुलै रोजी संपणार आहे.. तत्पूर्वी बुधवारी अधिवेशनात त्यांचा निरोप…

ताज्या बातम्या