Page 24 of उदय सामंत News
राज्य सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं यासाठी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत.
आदित्य ठाकरे यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे परदेश दौरे रद्द झाल्याची सध्या चर्चा आहे.
७७ टक्के उद्योजकांना देयकरार पत्र देण्यात आले, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगितले.
किरण सामंत यांनीही व्हॉट्सअॅप डीपीवर ‘मशाल’ चिन्ह ठेवण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
किरण सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत
रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ही शिवसेनेकडे राहणे नैसर्गिक न्यायाला धरुन होईल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नगिरी जिल्ह्यचे पालकमंत्री उदय सामंत…
दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला.
मराठा नेते मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण त्यात यश येताना दिसत नाही.
राज्य सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तब्बल १२ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
कुडाळ तालुक्यातील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी नीलेश राणे यांची उमेदवारी जाहीरच करुन टाकली. तर आगामी लोकसभा निवडणुकीत…
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपले बंधू किरण सामंत निवडणुकीत उतरले तर साडेतीन लाख मतांनी विजयी…
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाल्याने आता डहाणूजवळील वाढवण हे देशातील सर्वाधिक मोठे बंदर विकसित होण्याचा मार्ग मोकळा…