scorecardresearch

Page 45 of युक्रेन संघर्ष News

Mumbai Student stranded in Ukraine
Video: युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबईकर विद्यार्थिनीने सांगितली तेथील आपबिती; म्हणाली, “इथं लोक वेड्यासारखं…”

देशाच्या राजधानीमधील विमानतळाबाहेर सकाळी सहा मोठे बॉम्बस्फोट झाल्याचा उल्लेखही तिने केलाय.

biden
Ukraine War: रशियाविरोधी भूमिकेसाठी भारताचा अमेरिकेला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर बायडेन म्हणाले, “आम्ही…”

गुरुवारी रात्रीच पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेन प्रश्नासंदर्भात चर्चा झालीय.

Russia Ukraine War, Ukraine, Russia Ukraine Conflict,
VIDEO: मुलीला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर मागे लढण्यासाठी थांबलेल्या पित्याला अश्रू अनावर; गळ्यात पडून ढसाढसा रडला

कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचं असल्याने त्याला अश्रू आवरत नव्हते

Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यासंदर्भातील माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय.

युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आपण त्या देशाशी राजनैतिक संबंध तोडून टाकले असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

विश्लेषण : रशियाचे आक्रमण कधीपर्यंत चालेल? युक्रेनच्या मदतीला नाटो येणार का?

दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या युरोपिय देशाने दुसऱ्या युरोपिय देशावर सर्वांत मोठा हल्ला असे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे वर्णन करावे लागेल.

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीयांना जेवतानाही करावा लागणार विचार; ‘हे’ खाद्यपदार्थ होणार महाग

या युद्धाचे भारतावर विविध परिणाम होणार आहेत. त्यापैकीच एक परिणाम म्हणजे खाद्यपदार्थांच्या किमतीत होणारी वाढ