scorecardresearch

युक्रेन संघर्ष (Ukraine Crisis)

सोव्हिएत युनियनचे नव्वदच्या दशकाच्या शेवटी विभाजन झाले. तेव्हा अनेक देश उदयास आले. यामध्ये स्वतंत्र झालेला युक्रेन (Ukraine) या देशामध्ये सोव्हिएत युनियनसाठी उपयुक्त असलेली संसाधने होती. तेव्हा हा भाग पुन्हा सामावून घेण्याचा प्रयत्न रशिया (Russia) फार पूर्वी पासून करत होता. या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये तेव्हापासून कुरघोडी सुरु होत्या. या प्रकरणाला भडका २०२२ मध्ये उडाला.

२०२१-२२ च्या सुमारास युक्रेनने रशियाच्या (Ukraine Russia Crisis) विरोधामध्ये असलेल्या नाटो संघामध्ये भाग घेण्याचे ठरवले. त्यांचा हा निर्णय रशियासाठी धोकादायक होता. यामुळे रशियावर अप्रत्यक्ष संकट येणार होते. याउलट या निर्णयामुळे युक्रेनला अमेरिकेसारख्या राष्ट्राची मदत मिळणार होती. भविष्यात धोका नको म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनच्या सीमावर्तीय भागांमध्ये सैन्य पाठवले. या युद्धामध्ये दोन्ही देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.Read More

युक्रेन संघर्ष (Ukraine Crisis) News

russia warns elimination of zelensky after drone attack
Video: “आता झेलेन्स्कींना ठार करण्याशिवाय पर्याय नाही”, रशियानं दिली जाहीर धमकी; ड्रोन हल्ल्यानंतर तणाव वाढला!

रशियानं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना दिली जीवे मारण्याची धमकी, पुतीन यांच्या निवासस्थानावरील ड्रोन हल्ल्यानंतर तणाव वाढला!

Russia vs Ukraine Goddess Kali
कालीमातेच्या अपमानानंतर रशियाने युक्रेनला सुनावले खडे बोल; हिंदुंच्या बाजूने रशियाचे प्रतिनिधी म्हणाले, “लोकांच्या आस्थेची…”

युक्रेनने कालीमातेचा अपमान करणारं एक पोस्टर शेअर केलं होतं.

kali mata
युक्रेनकडून कालीमातेचा आक्षेपार्ह फोटो शेअर, नेमकं प्रकरण काय?

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या एका ट्विटमुळे भारतात सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

ukraine minister emine dzhaparova claims russian soldiers
VIDEO : युद्धादरम्यान रशियन सैनिक चोरतायत चक्क ‘टॉयलेट सीट’? युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी केला दावा; म्हणाल्या, “आम्ही गुप्त पद्धतीने…”

एमाईन झॅपारोव्हा या भारत दौऱ्यावर असून मंगळवारी दिल्लीत झालेल्या ‘थिंक टॅंक’ या कार्यक्रमात माध्यमांशी बोलतना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Russia_Ukraine_War
विश्लेषण : युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेची ‘गोपनीय’ कागदपत्रे कुणी फोडली? या माहितीचा युद्धावर काय परिणाम होईल?

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’मधील डझनावारी गोपनीय कागदपत्रे समाजमाध्यमांवर आल्यामुळे जगभरात एकच गोंधळ उडाला आहे.

URANIUM DEPLETED WEAPONS
विश्लेषण : ‘डिप्लेटेड युरेनियम’ शस्त्रांमुळे तणाव वाढला, रशिया बेलारुसमध्ये अण्वस्त्र तैनात करणार, जाणून घ्या नेमके काय घडतेय?

ब्रिटन सरकारने युक्रेनला डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेली शस्त्रे पुरवण्याचे जाहीर केले आहे.

russia ukrain conflict bakhmut war
विश्लेषण: युक्रेनमधील बाख्मुतच्या लढाईमध्ये कुणाची सरशी? ही लढाई रशिया आणि युक्रेनसाठी एवढी महत्त्वाची का?

बाख्मुतचा प्रत्येक रस्ता लढविला जात आहे. हे शहर जिंकणे रशियासाठी एवढे महत्त्वाचे का आहे?

युक्रेनप्रश्नी शांतता प्रक्रियेत योगदानास भारत तयार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

‘‘युक्रेनमधील घडामोडी सुरू झाल्यापासून भारताने हा संघर्ष संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवण्याचा आग्रह धरला आहे.

russia withdraw from Ukraine,
रशियाने माघार घ्यावी; संयुक्त राष्ट्रांचा ठराव; युक्रेनमधील पेचावर भारतासह ३२ देश तटस्थ 

या ठरावाद्वारे युक्रेनमध्ये व्यापक, न्याय्य व चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली गेली.

One year of Russia Ukraine war
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाचे एक वर्ष! आतापर्यंतचा संघर्ष कसा होता? जाणून घ्या प्रत्येक माहिती

One year of Russia-Ukraine war: एक वर्षापूर्वी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले. रशियाने उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडून…

Russia-Ukraine-Explained
विश्लेषण : युक्रेन युद्धाचा अंत कधी? एक वर्षानंतर युद्धभूमीवर दोन्ही देशांची स्थिती काय? रशिया अण्वस्त्रे वापरेल का?

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या खंबीर नेतृत्वाखाली युक्रेनने रशियन आक्रणाला तिखट प्रत्युत्तर दिले. इंच-इंच भूमीसाठी प्राणपणाने लढा दिला. त्यामुळे डोन्बास…

Ukraine Russia War, Ukraine, Russia, World
युक्रेन-युद्धाबद्दल ‘नोबेल’ मानकरी सान्तोस यांचे हे पाच मुद्दे जगाला पटतील?

शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच जगातील अन्य संघर्षांकडे युक्रेनमुळे दुर्लक्ष होऊ नये असा आग्रह २०१६ च्या ‘नोबेल शांतता पारितोषिका’चे मानकरी मांडत आहेत…

Arrest warrant against Putin issued by International Criminal Court
युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना खालावली व्लादिमिर पुतिन यांची प्रकृती, उपचार सुरु होण्याआधी घेतली जाहीर सभा

त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात होती.

joe biden makes surprise visit to ukraine
बायडेन यांची युक्रेनला ‘आकस्मिक’ भेट! रशियाविरोधात खंबीर पाठिंब्याचे दर्शन

बायडेन यांनी मारिन्स्की राजवाडय़ात झेलेन्स्की यांची भेट घेऊन युक्रेनला ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली,

doomsday clock, new time, earth, 90 seconds, global catastrophe, Bulletin of the Atomic Scientists
विनाशापासून पृथ्वी फक्त ९० सेकंद दूर, अणू युद्धाची वेळ सांगणाऱ्या Doomsday clock च्या वेळेत चिंताजनक बदल

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर Bulletin of the Atomic Scientists या संस्थेने जगाचा विनाश सांगणाऱ्या प्रतिकात्मक घडाळ्यातील वेळ आणखी करत एक प्रकारे…

Ukraine-1
विश्लेषण : युक्रेनला रणगाडे देण्यामध्ये जर्मनीची आडकाठी का? ‘लेपर्ड-२’ रणगाडे का ठरू शकतात निर्णायक?

जर्मन बनावटीचे ‘लेपर्ड-२’ रणगाडे युक्रेनला उपयुक्त ठरू शकतात, असे अमेरिकेसह युक्रेनच्या बहुतांश मित्रराष्ट्रांचे मत आहे. त्यासाठी जर्मनीवर दबाव वाढविला जात…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

युक्रेन संघर्ष (Ukraine Crisis) Photos

46 Photos
Photos: दारिद्र्यात जन्म..ब्लॅक बेल्ट, गुप्तहेर ते दोन दशकं रशियावर राज्य; युक्रेन युद्धानंतर ‘व्हिलन’ ठरलेल्या पुतिन यांची गोष्ट

पुतिन यांची राजकीय कारकिर्द, लग्न, प्रेमप्रकरण आणि त्यांच्या आवडीनिवडी…

View Photos
19 Photos
PHOTOS: ७०० गाड्या, ५८ विमानं, १९ घरं, आलिशान हवेली अन् कोट्यवधींची घड्याळं; पुतीन यांच्या संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल

पुतीन हे नेहमीच जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याचं मानलं जात आहे

View Photos
Petition Wants Switzerland To Oust Putins Rumoured Partner Alina Kabaeva Compares Her To Hitler Wife eva braun
30 Photos
Photos: “तिला हाकलून द्या”; पुतिन यांच्या Girlfriend विरोधात ५९ हजार अर्ज; हिटलरच्या पत्नीशी झाली तुलना

सध्या जगभरामध्ये तिची जोरदार चर्चा असून ती सध्या कुठे लपलीय यासंदर्भातील माहिती समोर आल्याचा दावा केला जातोय.

View Photos
Letters On Russian Tanks Vehicles
40 Photos
Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

खास करुन इंग्रजीमधील झेड अक्षर असणारी अनेक वाहने या ताफ्यामध्ये दिसत असल्याने हे रशियाचं मिशन झेड असल्याची चर्चा रंगलेली. पण…

View Photos
uk couple painted house in colour of ukraine flage
9 Photos
Photos: …अन् त्या जोडप्यानं त्यांचं इंग्लंडमधील घर युक्रेनियन राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगवलं

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला अनेक ठिकाणांहून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी जगभरातून नागरिक पुढे येत आहेत.

View Photos
16 Photos
Ukraine War: “आम्ही युक्रेनला पुन्हा उभं करू अन् रशियाला…”; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी घेतली शपथ

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर टीका केली आहे.

View Photos
popular indians in russia
18 Photos
Photos : ‘या’ भारतीयांनी रशियन लोकांना पाडली भुरळ; कुठे उभारला पुतळा तर शहरातील चौकाला दिलं भारतीयाचं नाव

युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे रशिया सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पण असेही काही भारतीय आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वामुळे रशियन लोकांच्या मनात…

View Photos
volodymyr zelenskyy speech in European Parliament
18 Photos
Photos: युक्रेनची भावनिक साद, पुतिन यांना रोकठोक प्रश्न अन् मोठं Standing Ovation; पाहा घडलं काय

बलाढ्य रशियाला नडणारा युक्रेनचा नेता म्हणून आज वोलोडिमीर झेलेन्स्की यांना जगभरामध्ये ओळखलं जातंय.

View Photos
Anti Putin Protests
18 Photos
Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगभरातून त्यांचा निषेध केला जातोय.

View Photos
miss grand ukrain
21 Photos
Photos : मेकअप उतरवून परिधान केला लष्करी गणवेश; शत्रूशी दोन हात करण्यासाठी युक्रेन सुंदरी उतरली मैदानात

अनास्तासिया लेना हिने २०१५ साली मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये युक्रेन देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

View Photos
People call President Volodymyr Zelensky real hero
36 Photos
Photos: सैन्यासोबत युद्धग्रस्त देशात फिरणारा, पळून जाण्यास नकार देणार अन्…; लोक म्हणतात, “हाच युक्रेन युद्धाचा खरा हिरो”

सध्या युक्रेन युद्धामुळे रशियन राष्ट्रध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या नावाबरोबरच सर्वाधिक चर्चेत असणारं नावं आहे, वोलोडिमिर झेलेन्स्की!

View Photos
18 Photos
उध्वस्त घरं अन् जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये आश्रय; पाहा युक्रेनमधील युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

पाहा युक्रेनमधील परिस्थितीची गंभीरता दाखवणारे फोटो..

View Photos
In Photos Russia launches full scale invasion in Ukraine
24 Photos
मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान झालं असून सर्वसामान्यांचे हाल होतानाचे चित्र पहायला मिळत आहे.

View Photos
ukrainian actress nataliya kozhenova
21 Photos
Photos : बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या ‘या’ युक्रेनियन अभिनेत्रीबद्दल माहितेय का?

नतालिया कोझीनोवा ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या बॉलिवूड चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

View Photos

संबंधित बातम्या