scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

युक्रेन संघर्ष Videos

सोव्हिएत युनियनचे नव्वदच्या दशकाच्या शेवटी विभाजन झाले. तेव्हा अनेक देश उदयास आले. यामध्ये स्वतंत्र झालेला युक्रेन (Ukraine) या देशामध्ये सोव्हिएत युनियनसाठी उपयुक्त असलेली संसाधने होती. तेव्हा हा भाग पुन्हा सामावून घेण्याचा प्रयत्न रशिया (Russia) फार पूर्वी पासून करत होता. या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये तेव्हापासून कुरघोडी सुरु होत्या. या प्रकरणाला भडका २०२२ मध्ये उडाला.

२०२१-२२ च्या सुमारास युक्रेनने रशियाच्या (Ukraine Russia Crisis) विरोधामध्ये असलेल्या नाटो संघामध्ये भाग घेण्याचे ठरवले. त्यांचा हा निर्णय रशियासाठी धोकादायक होता. यामुळे रशियावर अप्रत्यक्ष संकट येणार होते. याउलट या निर्णयामुळे युक्रेनला अमेरिकेसारख्या राष्ट्राची मदत मिळणार होती. भविष्यात धोका नको म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनच्या सीमावर्तीय भागांमध्ये सैन्य पाठवले. या युद्धामध्ये दोन्ही देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.Read More

ताज्या बातम्या