Page 25 of उल्हासनगर News
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यात चोरी, दरोडा, दुचाकी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात कैलाश भिषमदास मोहानी अमित मेहेल येथे वास्तव्यास आहेत.
उल्हासनगर येथे रविवारी विभाजन विभिषिका स्मृती दिवस पाळण्यात आला.
पालिका प्रशासनाकडून काही भागात खड्डे भरण्याचे काम केले जात असले तरी त्याचा तितकासा फायदा होताना दिसत नाही.
जर आम्ही तुम्हाला एक खास दुकान सांगितलं की जिथे तुम्हाला हवी तशी साडी अवघ्या २५ रुपयात विकत घेता येईल तर..
उल्हासनगर महापालिकेने गेल्या आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठीची सोडत प्रक्रिया पूर्ण केली होती.
फक्त सर्वसाधारण महिला प्रभागांसाठी सोडत काढली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेत ओबीसी सदस्यांसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी पार पडली.
पावसामुळे खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती.
महावितरणाकडून एकीकडे वीज बिलांची वसुली आग्रही पद्धतीने केली जात असतानाच वीज चोरी करणाऱ्यांचाही छडा लावला जातो आहे.
प्रभागांचे चित्र स्पष्ट झाल्याने आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात
भर रस्त्यात एखादे वाहन बंद पडले की उल्हासनगर शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडते.