Page 28 of उरण News

गेल्या २० वर्षापासून स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार आणि पर्यावरण प्रेमींच्या विरोधामुळे रुतलेल्या या बंदराचा बहुचर्चित विस्ताराला अचानक गती देण्याचा प्रयत्न सुरु…

उरण तालुक्याची लोकसंख्या नागरीकरणामुळे वाढू लागली आहे. त्यामुळे उरणला अधिकच्या पाण्याची गरज आहे.

जोरदार पावसाने हवेतील धूलिकण नष्ट केल्याने हवेतील हा बदल जाणवू लागला आहे.

अचानकपणे गारव्यात वाढ होऊन विजा चमकू लागल्या. रविवारी पहाटे साडेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली.

१५ ते २० दिवस ग्रामस्थांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.

चिरनेर गावातील शेतावरील ओढ्या नाल्यांच्या परिसरात दोन वनराई बंधारे बांधण्यात येथील शेतकरी यशस्वी झाले आहेत.

२०१८ ला मंजूर झालेल्या मोरा (उरण) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानच्या रो रो सेवेचे काम निधी अभावी रखडले आहे.

सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाच्या वृक्षांचे हाल होऊ लागले आहे.

खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी नसल्याने ते पूर्ण होऊ शकलेले नाही.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उरण तालुक्यातील जमीन शासन विविध प्रकल्पासाठी सक्तीने संपादीत करू लागली आहे.

धुतुममधील भूमिपुत्रांना इंडियन ऑईल कंपनीत रोजगार द्या या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी उपोषण सुरू केले.