Page 30 of उरण News

नगरपरिषदेने उरण-मोरा मार्गावर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विरंगुळ्यासाठी पेन्शनर्स पार्क तयार केलं होतं. मात्र सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून…

उरण शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्यात येणार असून त्यासाठी उरण पोलिसांनी ठिकाणे निश्चित केली आहेत.

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील हॉटेल तसेच उरण परिसरातील फार्महाऊस फुल्ल…

थंडीच्या मोसमामुळे सुक्या मासळीची आवक घटल्याने व मागणीत वाढ झाल्याने दरवाढ झाली आहे. यामध्ये सर्वसामान्यांचं अन्न असलेले बोंबील आणि करंदीचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट २०१४ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

हा नामविस्तार करताना यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

मात्र सिडको याकडे दुर्लक्ष करत असल्याने सिडकोने या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडीकिनाऱ्यावरील शेती करीत आहेत.

सागर अडतराव या उरणच्या बोरी येथे राहणाऱ्या बुद्धिमान मुलाने नेदरलँड मधून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळविली आहे.

भरतीच्या वेळी प्रवासी बोटी धक्क्याला लागतात. मात्र ओहोटीमुळे बोटी गाळात रुतण्याची शक्यता असल्याने ही सेवा बंद करावी लागत आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर दहा, बाराच्या संख्येने घोळका करून भटके श्वान नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत.

११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला, २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली.