Page 31 of उरण News
सर्वात मोठी पाणथळ म्हणून गणल्या जाणाऱ्या पाणजे पाणथळीवर पुन्हा एकदा पक्ष्यांची शाळा भरू लागली आहे.
मागील २५ वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेले उरणकारांच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
उरण-पनवेल मार्गावरील उरण शहराजवळील कोट नाका येथील पूलदुरुस्तीचे काम सुरू आहे.
धुतुम मधील ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी केलेल्या आमरण उपोषणा नंतर कंपनी व्यवस्थापनाने ५ जानेवारीला पाच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे मान्य केले होते.
या आंदोलनात पाच हजारांहून अधिक वारकरी आणि नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राज्यातील औद्याोगिक व वाढत्या नागरीकरणाचा तालुका असलेल्या उरणच्या नव्या तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी ५३ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
युनोस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या घारापुरी बेटावर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाने डिसेंबरमध्येच तळ गाठला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या करंजा-कोंढरी येथील अनेक वस्त्यांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून २५ दिवसांतून एकदा पाणी…
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतून घारापुरी बेटावर येणाऱ्या हजारो देशी-परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी शासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
सिडकोच्या पहिल्या अधिसूचनेला यापूर्वीच शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तरीही सिडकोने नव्याने अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये वाढीव सर्व्हे नंबर…
नगरपरिषदेने उरण-मोरा मार्गावर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विरंगुळ्यासाठी पेन्शनर्स पार्क तयार केलं होतं. मात्र सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून…
उरण शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्यात येणार असून त्यासाठी उरण पोलिसांनी ठिकाणे निश्चित केली आहेत.