Page 113 of उत्तर प्रदेश News

उपचारादरम्यान तिनही मुलांचा मृत्यू, ३५ वर्षीय आरोपी महिलेला अटक

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये नथुराम गोडसेच्या फोटोसह तिरंगा यात्रा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

यात्रेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असला तरी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांच्या मनात निराश निर्माण करणारी…

उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्षांनीसुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे

तीन दशकांपूर्वी जाट समाजाच्या सदस्यांनी दलित समाजाच्या विवाह मिरवणुकीवर हल्ला केला होता

धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात झाला तेव्हा या कारमध्ये जिल्हाध्यक्ष एकटेच प्रवास करत होते

प्रत्येक व्यक्तीने टॅटू काढण्यापूर्वी नवीन सुई वापरली जात आहे ना याबाबत खात्री करुन घेण्याचा सल्ला डॉ अग्रवाल यांनी दिला आहे.

सापाने दंश केल्याने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या तरुणालाही सापाचा दंश; दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे हळहळ

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर भाजपासह इतर हिंदू संघटनांनी ही शाळा गंगाजलने साफ केली आहे.

एका धर्माचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम का? असा प्रश्नही त्यांनी उत्तरप्रदेश सरकारला विचारला आहे.

दोघांचाही कावड यात्रेदरम्यान दंगे घडवण्याचा उद्देश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या विभागातील हे अधिकारी आहेत.