scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

वरुण धवन Videos

वरुण धवन (Varun Dhawan) हा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन (David Dhawan)यांचा मुलगा आहे. वरुणने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. यातील बहुतांश चित्रपटाने चांगली कमाई केली होती.