Page 114 of वसई विरार News

पीडित मुलीवर सतत तिचे वडील बलात्कार करत होते. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत होते.

बनावट कागदपत्रांच्या आधारे सर्वसामान्य ग्राहकांची तसेच बॅंकांची फसवणूक करणार्या ठकसेनाला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत न्यूझीलंड उपांत्यफेरिच्या सामन्यावर सट्टा लावणार्या एका सट्टेबाजाला नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

वसई विरार शहरात ठिकठिकाणी विनापरवाना फटाके विक्रीची दुकाने सुरू आहेत. अशा विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

नव्याने तयार झालेल्या नायगाव पोलीस ठाण्याला जागेची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्त्यावर व घरांच्या अंगणात पेंढ्याला आग लावून गुरे ढोरे ही एका बाजू कडून दुसऱ्या बाजूकडे उडविली जातात.

वसईत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात प्रदूषण व वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात अवजड वाहनांना…

मुलाची छतावर अडकलेली भिंगरी काढण्यासाठी इसमाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. रविवारी दुपारी नायगाव पुर्वेच्या पोमण येथे रविवारी दुपारी ही घटना…

वसई विरार शहरात दिवाळी सणाचा जल्लोष सुरू असतानाच फटाके फोडताना व इतर कारणामुळे आगीच्या घटना घडल्या आहे.

पवार यांनी ठळक अक्षरात आपला खासगी मोबाईल नंबर दिला आहे. कुठलाही नागरिक मला थेट भेटायला येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

संचित रजा घेऊन फरार झालेल्या मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्याला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मीरा रोड…

वसई विरार शहरला सुर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.