Page 116 of वसई विरार News

वसई विरार शहरात कमालीची पाणीटंचाई असताना सूर्या धरण प्रकल्प पूर्ण होऊनही केवळ लोकार्पण रखडल्याने पाणी मिळत नसल्याने रहिवाशांची नाराजी लक्षात…

विरार पश्चिमेला असलेल्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे नागरिक राहतात. या गावात आजही जातपंचायत अस्तित्वात आहे.

२५ वर्षांपूर्वी असलेल्या प्रेमसंबंधामुळे घरात होणार्या वादाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरारमध्ये कार्यक्रमासाठी येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता.

समोरच्या व्यक्तीला काही कळण्याच्या आतच त्याच्याकडील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम हातचलाखीने काढून पसार व्हायचे.

सूर्या प्रकल्पाचे काम पुर्ण होऊन तीन महिने झाले आहेत. तरी देखील पाणी देण्यात आलेले नाही. त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन…

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे नाव मी ‘डेथ ट्रॅप’ ठेवले होते, असेही ते म्हणाले.

रात्री आठच्या सुमारास घरात बेडरूमधील छताच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत बेडरूममध्ये झोपलेली शितल पवार (३४) जखमी झाली.

अनेक कंपन्या व्हिगन पदार्थांच्या उत्पादनात गुंतवणूक करत आहेत. वसईसह मुंबई परिसरात व्हिगन कॅफे सुरू होऊ लागली आहेत.

राज्यातून भाजप आघडीचे ४५ खासदार निवडून येतील आणि पालघर मतदार संघातील भाजपचा खासदार राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास…

वसई दिवा मार्गावर मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

नालासोपारा पूर्वेच्या नगीनदास पाडा येथील बंद घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.