Page 60 of वसई विरार News

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही वाहिन्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रविवारी सकाळपासूनच…

इमारतीच्या आवारातील उद्यानात खेळताना वीजेच्या खांबाचा धक्का लागून ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर सापडलेल्या एका अनोळखी तरूणाच्या हत्येची उकल करण्यात पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.

पत्नीची छेड काढल्याने मित्राची हत्या केल्याचे प्रकरण विरारमध्ये उघडकीस आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.

हनी ट्रॅप लावून एका गुजराती व्यापार्याचे अपहरण आणि बलात्काराची धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार मिरारोड मध्ये उघडकीस आला आहे.

या लागलेल्या आगीत थिनर टँकचे काम करणारा कामगार होरपळून जखमी झाला आहे.

मी जिवंत आहे असे असताना मला मयत घोषित कसे काय केले असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे पाकिस्तान घाबरला असून सत्ता आल्यास पुढील ६ महिन्यांत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ असा निर्धार…

आता खुद्द नरेंद्र मोदीच मुस्लिम समाजाविरोधात उघडपणे भूमिका मांडत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे, असे हुसेन यांनी सांगितले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना पाच कोटींच्या अब्रूनुकसानीच्या पाठवलेल्या नोटीशीची ठाकूर यांनी जाहीर सभेत खिल्ली उडवली.

हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी (बविआ) पक्ष पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरल्याने पालघर (राखीव) मतदारंसघातील तिरंगी लढतीत कमालीची चुरस निर्माण…

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी भाजपाचा प्रचार करू नये असे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणकावून सांगितले.