Page 99 of वसई विरार News

२९ जुलै २०२१ मध्ये विरारच्या पुर्वेला असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेत दरोड्याची रक्तरंजित घटना घडली होती.

श्रद्धा आणि आफताब या दोघांनी परस्पर संमतीने समझोता केला होता. त्यामुळे हा अर्ज दप्तरी करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडळ…

श्रद्धा ने केलेला हा अर्ज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो मोठा पुरावा ठरणार आहे.

एका अल्पवयीन मुलीला विरारच्या अर्नाळा येथील लॉज मध्ये तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जुना पादचारी पूल जुना आणि अरुंद आहे. या पुलाची नियमित देखभाल करुन त्याचा वापर आतापर्यंत केला जात होता. आता वाढत्या…

पालिकेने भटकी श्वाने आणि इतर जनावरांसाठी कोंडवाडे तयार करम्ण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मंजूर केला होता.

जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत शहरात आगीच्या ५०१ घटना घडल्या आहेत.

कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसवून दुचाकी दामटवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

वसई-विरार महानगरपालिकेकडून उसगाव पाणीपुरवठा प्रकल्पातून शहराला प्रतिदिन २० दशलक्षलिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

शहरातील विविध गुन्ह्यांचा अभ्यास करताना बहुतांश आरोपी हे अमली पदार्थाचे सेवन करत असलेले आढळून आले आहेत.

वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या वैतरणा जेट्टीची नासधूस होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे ही घटना घडली असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बाळाच्या पालकांनी केली आहे.