Page 23 of वसई News

या आगारातून वसई विरार, ठाणे, यासह भुसावळ, औरंगाबाद, पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डी, विटा, सोलापूर, चोपडा, तुळजापूर यासह अन्य लांब पल्ल्याच्या ठिकाणी सेवा…

वसई विरार शहरात भरधाव वेगाला नियंत्रित करण्यासाठी रस्त्यात ठिकठिकाणी नवे गतिरोधक बांधण्यात आले आहेत. मात्र या गतिरोधकांवर मार्गदर्शक पट्टे नसल्याने गतिरोधक धोकादायक बनत चालल्याचे…

वसई-विरारमध्ये पावसाळ्यात वाढणाऱ्या बुडण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने अत्याधुनिक सोनार स्कॅनर सर्च कॅमेऱ्यांची खरेदी केली आहे.

वसई पूर्व भागातील नालासोपारा ते कामण दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने ११० नवीन मोनोपोल उभारण्याचे नियोजन केले आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास पालघर, डहाणू तसेच विक्रमगड व जव्हार तालुक्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ४ सदस्यांची प्रभाग रचना होणार.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर महामार्ग प्राधिकरणाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टाकण्यात आलेला राडारोडा उचलण्यास सुरवात केली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये शिक्षण विभागाची परवानगी न घेताच अनधिकृत शाळा सुरू आहेत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी लावलेल्या दिशा दर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी दिशादर्शक फलक गायबच झाले…

वसई पूर्वेच्या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने मंगळवारी गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या सभागृहात कामण यासह विविध भागांतील उद्योजक व…

दररोज वीज जाते त्यामुळे योग्य रित्या कामेही पूर्ण होत नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय यांची मानवी हक्क आयोगात तक्रार.