Page 36 of वसई News

वसई पश्चिमेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

दुःखद प्रसंगातही मनन यांच्या पत्नी आणि आईने विलक्षण धैर्य व सामाजिक जाणिवेचा परिचय देत नेत्रदान आणि त्वचादानाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

वसई विरार महापालिका कचरा संकलनासाठी दरवर्षी शंभर कोटी रुपये खर्च करत आहे मात्र तरी याच कचरा संकलनाच्या नावाखाली नागरिकांवर उपभोक्ता…

मासवण उंदचन केंद्रातील वीज वाहक तारा संरक्षित करण्यात प्रस्ताव होता. मात्र अद्याप ते काम झालेले नाही.

वसई पूर्वेच्या मधूबन गोखीवरे भागात रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कामाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ उडून…

वसंत नगरी मैदानात विरोध डावलून पालिकेने मेळाव्याला परवानगी दिली. अवघ्या १७ हजार रुपयांसाठी मैदान भाड्याने दिले आणि एका तरुणाचा वीज…

लागू केलेली करवाढ अन्यायकारक असल्याचे सांगत सर्वच राजकीय पक्षांनी या करवाढीला विरोध दर्शविला असल्याने अजूनही यावर तोडगा निघू शकला नाही.

वसई विरार शहरात पालिकेकडून विविध ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम ही…

घरकुल लाभार्थ्यांना दर्जेदार घरबांधणी साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी महिलांनी पुढाकार घेत ‘घरकुल मार्ट’ सुरू केले आहे.

भाईंदरमध्ये रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या खासगी बस गाड्यांवर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्या नंतर चालकांनी मैदानाऐवजी रस्त्याचा पर्याय शोधला आहे.

प्रियकराने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने प्रेयसीनेही आत्महत्या केल्याची घटना नायगाव येथे उघडकीस आली आहे.

वसई रोड रेल्वे टर्मिनसला मंजुरी मिळाल्याची घोषणा करून राजकीय पक्षाचे नेते प्रसिध्दी मिळवत असले तरी अद्याप रेल्वे मंडळाने त्याला परवानगीच…